शिवरात्री
(चित्रं मालिका)
बघितले तर ही फक्त चित्रं आहेत. पण ही फक्त चित्रं नाहीत. काही वर्षांपूर्वी मी काहीश्या कठीण परिस्थितीत होते. तिथे माझ्याकडे फक्त कागद आणि पेन होता. काळ साधारण हाच होता म्हणजे शिवरात्री च्या आसपास. त्यामुळे अर्थातच आधी चित्रांचा विषय ओघानेच, अगदी आपसूकच, माझ्याही नकळत शिवरात्री भोवतीच फिरला. नंतर मात्र विविध विषय आले. तीही चित्रं येतीलच आपल्या भेटीला!
या चित्रांनी माझे मन शांत करण्यासाठी फार मदत केली. खूप आधार दिला. एका अर्थी सर्वस्वाने आणि सर्वार्थाने माझी काळजीच घेतली......
🪔ॐ नमः शिवाय 🪔
🪔ॐ नमः शिवाय 🪔
🪔ॐ नमः शिवाय 🪔
कानडी लिपीतील ओम!
Tusi great 👍 👌 👣
ReplyDeleteव्वा!!!अतिशय सुंदर👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम! खुप भावले मनाला!!!
ReplyDeleteखूप सुंदर. ॐ कितीही वेगवेगळ्या प्रकारे लिहिला तरी मनाला शांती, समाधान मिळतेच. त्रिशूलपण मस्तच🙏🏻
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे
no words , simply Speechless
ReplyDeleteखूप सुंदर👌
ReplyDeleteखरच किती सुंदर सगळे ओम खरच शांत वाटते
वा अतिशय सुंदर..👌
ReplyDeleteकलेची तपस्या वाखाखण्यासारखी आहे .ओमचे रेखाटन सुबक साकारले आहे.एक छान meditation साध्य झाहले आहे.
ReplyDeleteत्यातलं त्यात माला आवडलेली, वरून 3 नंबर
"Thick Line " style मधीलच चित्र फारचं भावलं.
(कानडी लिपी येते हे माला आजच कळले)
😊mahashiv ratriche shubhecha 👏
ReplyDeleteShiv ratri Chitra Malika chtre khoop sunder kadhli aahes
Tuzetil kalakaralala Salam 👏
ह्या चित्रांनी तुझ्या मनातली अस्वस्थता कमी करून तुला उभारी दिली त्यामुळे ही चित्रे विशेष तर आहेतच पण तुझ्या मनातल्या कलाकाराला त्यांच्यामुळे चालना मिळाली हे पण विशेष आहे. रेखाटनात नेहमीप्रमाणेच सफाईदारपणा आहेच. 👌🏻👌🏻
ReplyDeleteओम् नमःशिवाय
बहोत बढिया
ReplyDeleteखूप छान पद्धतीने ओम् चित्रांचे रेखाटन केले आहे.सुबक रीतिने कढ़ालेला ॐ मनाला खूप शांती देतो .
ReplyDeleteॐ नमः शिवाय 🙏
ReplyDeleteतुमची मत व्यक्त करण्याची पद्धत छान आहे. ओम बघून खरच मन शांत होते. ओम नमः शिवाय. महाशिवरात्री च्या शुभेच्छा
ReplyDeleteव्वा!!अप्रतीम कलाकृती .कौतुक करावं तेव्हढं कमीच आहे👌👌👌👌
ReplyDeleteवा् छान विषय थोडक्यात पण मस्त ं ओम नमः शिवाय💐💐🌺🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDeleteवा ...मस्तच ...
ReplyDeleteअरे व्वा! अगदी मस्तच... Geometrical Pattern and Visual Aesthetics in अक्षर रेखाटन..भारी की..वरून 3 नंबर
ReplyDelete"Thick Line " style मधीलच अक्षरातील रेखाटन फारचं भावलं.डोळ्यसमोर visual लहरी..उमटताहेत .--संजिता
फिंगर प्रिंट वरील ओम खूप सुंदर संकल्पना आहे 👌👌👌👌
ReplyDeleteफारच छान लेख आहे👍
ReplyDeleteखुप सुंदर 😇🙏🏻
ReplyDeleteकिती किती कला आहेत तुमच्याकडे👌🏻👌🏻
ReplyDeleteसुरेख👌🏻🌹
Awesome...
ReplyDeleteI ॐ नमः शिवाय I
खुप सुंदर
ReplyDeleteVery nice 👌👍
ReplyDeleteशिवरात्रीच्या निमित्ताने काढलेली चित्रे खरच खुप छान आहे.दोन नंबरच्या चित्राकडे पाहून ध्यानच लागते .कानडी तील ओ छान आहे.
ReplyDelete👍👍अशी काही मी आता तंजावर मधील museum मध्ये पाहिली.एक चित्र tr संपूर्ण शिव शिव शब्दातच काढले होते .फोटो परवानगी नव्हती
ReplyDeleteछान, सुंदर!
ReplyDeleteव्वा व्वा एकदम मस्त 👌👌
ReplyDelete