Skip to main content

शिवरात्री (चित्रं मालिका)



शिवरात्री

(चित्रं मालिका)

बघितले तर ही फक्त चित्रं आहेत. पण ही फक्त चित्रं नाहीत. काही वर्षांपूर्वी मी काहीश्या कठीण परिस्थितीत होते. तिथे माझ्याकडे फक्त कागद आणि पेन होता. काळ साधारण हाच होता म्हणजे शिवरात्री च्या आसपास. त्यामुळे अर्थातच आधी चित्रांचा विषय ओघानेच, अगदी आपसूकच, माझ्याही नकळत शिवरात्री भोवतीच फिरला. नंतर मात्र विविध विषय आले. तीही चित्रं येतीलच आपल्या भेटीला! 

या चित्रांनी माझे मन शांत करण्यासाठी फार मदत केली. खूप आधार दिला. एका अर्थी सर्वस्वाने आणि सर्वार्थाने माझी काळजीच घेतली......

🪔ॐ नमः शिवाय 🪔

🪔ॐ नमः शिवाय 🪔

🪔ॐ नमः शिवाय 🪔
















कानडी लिपीतील ओम!











 

Comments

  1. Dr R S MorwanchikarFebruary 17, 2023 7:55 am

    Tusi great 👍 👌 👣

    ReplyDelete
  2. व पु होले सरFebruary 17, 2023 9:16 am

    व्वा!!!अतिशय सुंदर👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम! खुप भावले मनाला!!!

    ReplyDelete
  4. खूप सुंदर. ॐ कितीही वेगवेगळ्या प्रकारे लिहिला तरी मनाला शांती, समाधान मिळतेच. त्रिशूलपण मस्तच🙏🏻

    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे

    ReplyDelete
  5. no words , simply Speechless

    ReplyDelete
  6. खूप सुंदर👌
    खरच किती सुंदर सगळे ओम खरच शांत वाटते

    ReplyDelete
  7. वा अतिशय सुंदर..👌

    ReplyDelete
  8. कलेची तपस्या वाखाखण्यासारखी ‌आहे .ओमचे रेखाटन सुबक साकारले आहे.एक छान meditation साध्य झाहले आहे.
    त्यातलं त्यात माला‌ आवडलेली, वरून 3 नंबर
    "Thick Line " style मधीलच चित्र फारचं भावलं.
    (कानडी लिपी येते हे माला‌ आजच कळले)

    ReplyDelete
  9. 😊mahashiv ratriche shubhecha 👏
    Shiv ratri Chitra Malika chtre khoop sunder kadhli aahes
    Tuzetil kalakaralala Salam 👏

    ReplyDelete
  10. Rigorventure@gmail.comFebruary 25, 2023 2:46 pm

    ह्या चित्रांनी तुझ्या मनातली अस्वस्थता कमी करून तुला उभारी दिली त्यामुळे ही चित्रे विशेष तर आहेतच पण तुझ्या मनातल्या कलाकाराला त्यांच्यामुळे चालना मिळाली हे पण विशेष आहे. रेखाटनात नेहमीप्रमाणेच सफाईदारपणा आहेच. 👌🏻👌🏻
    ओम् नमःशिवाय

    ReplyDelete
  11. बहोत बढिया

    ReplyDelete
  12. खूप छान पद्धतीने ओम् चित्रांचे रेखाटन केले आहे.सुबक रीतिने कढ़ालेला ॐ मनाला खूप शांती देतो .

    ReplyDelete
  13. ॐ नमः शिवाय 🙏

    ReplyDelete
  14. वंदना गावंडेMarch 08, 2024 1:51 pm

    तुमची मत व्यक्त करण्याची पद्धत छान आहे. ओम बघून खरच मन शांत होते. ओम नमः शिवाय. महाशिवरात्री च्या शुभेच्छा

    ReplyDelete
  15. व पु होलेMarch 08, 2024 1:55 pm

    व्वा!!अप्रतीम कलाकृती .कौतुक करावं तेव्हढं कमीच आहे👌👌👌👌

    ReplyDelete
  16. उषा पाटीलMarch 08, 2024 2:00 pm

    वा् छान विषय थोडक्यात पण मस्त ं ओम नमः शिवाय💐💐🌺🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  17. वा ...मस्तच ...

    ReplyDelete
  18. अरे व्वा! अगदी मस्तच... Geometrical Pattern and Visual Aesthetics in अक्षर‌ रेखाटन..भारी की..वरून 3 नंबर
    "Thick Line " style मधीलच अक्षरातील रेखाटन फारचं भावलं.डोळ्यसमोर visual लहरी..उमटताहेत .--संजिता

    ReplyDelete
  19. प्राध्यापक भूषण खडकेFebruary 22, 2025 7:24 am

    फिंगर प्रिंट वरील ओम खूप सुंदर संकल्पना आहे 👌👌👌👌

    ReplyDelete
  20. भागवत पाटीलFebruary 22, 2025 7:41 am

    फारच छान लेख आहे👍

    ReplyDelete
  21. सुदर्शन बैरागीFebruary 22, 2025 8:49 am

    खुप सुंदर 😇🙏🏻

    ReplyDelete
  22. मानसी पहाडेFebruary 22, 2025 9:03 am

    किती किती कला आहेत तुमच्याकडे👌🏻👌🏻

    सुरेख👌🏻🌹

    ReplyDelete
  23. उदय बोरगावेFebruary 22, 2025 10:35 am

    Awesome...
    I ॐ नमः शिवाय I

    ReplyDelete
  24. खुप सुंदर

    ReplyDelete
  25. Very nice 👌👍

    ReplyDelete
  26. मंदा चौधरीFebruary 22, 2025 2:15 pm

    शिवरात्रीच्या निमित्ताने काढलेली चित्रे खरच खुप छान आहे.दोन नंबरच्या चित्राकडे पाहून ध्यानच लागते .कानडी तील ओ छान आहे.

    ReplyDelete
  27. संध्या रघोजीFebruary 22, 2025 2:47 pm

    👍👍अशी काही मी आता तंजावर मधील museum मध्ये पाहिली.एक चित्र tr संपूर्ण शिव शिव शब्दातच काढले होते .फोटो परवानगी नव्हती

    ReplyDelete
  28. छान, सुंदर!

    ReplyDelete
  29. स्मिता पाटीलFebruary 24, 2025 6:27 am

    व्वा व्वा एकदम मस्त 👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...