दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी) (थोडं झणझणीत...) दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी. दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द! यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...
Wa chanch upwasamagil udesh ani Babanchi deshbhakti 👍👌
ReplyDeleteवाहच! मालाही साबुदाण्याची खिचडी जाम आवडते. आणी स्वातंत्र्यसैनिकांसाठी उपवास करण्याच्या चौधरी सदनेतील पंरपरेला माझाही आदरपूर्वक नमस्कार. आणी सांगितलेल्या गोष्टी मनालाही खूप भावल्या. माला तुमचं natural मृदू narration फार आवडलं
ReplyDeleteआम्हीही ईकडे fruitday ,महाशिवरात्री,मोठी ekdashicha संयमी बेताचा हलकं-फुलकं उपवास करतो की...पण गुरूवारचा उपवासही आवडतो...अजूनही आठवतय त्यादिवशी आठवडयातून खमंग भगर मिळते माझ्या एका काँलीगच्या डब्यातून....अगदी सज्जनगडावर मिळते तशी.
वर्षा तू सांगितलेली सोमवारची कहाणी छान.माझ्या माहेरी आम्ही सर्व हा उपवास करत होतो.पण थोड्या वेगळ्या पध्दतीने.त्या दिवशी भात खायचा नाही. शास्त्रीजींचा
ReplyDeleteशब्द शिरसावंद्य होता.🙏