दळणं (घरातील गमती जमती) या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही. ...
Wa chanch upwasamagil udesh ani Babanchi deshbhakti 👍👌
ReplyDeleteवाहच! मालाही साबुदाण्याची खिचडी जाम आवडते. आणी स्वातंत्र्यसैनिकांसाठी उपवास करण्याच्या चौधरी सदनेतील पंरपरेला माझाही आदरपूर्वक नमस्कार. आणी सांगितलेल्या गोष्टी मनालाही खूप भावल्या. माला तुमचं natural मृदू narration फार आवडलं
ReplyDeleteआम्हीही ईकडे fruitday ,महाशिवरात्री,मोठी ekdashicha संयमी बेताचा हलकं-फुलकं उपवास करतो की...पण गुरूवारचा उपवासही आवडतो...अजूनही आठवतय त्यादिवशी आठवडयातून खमंग भगर मिळते माझ्या एका काँलीगच्या डब्यातून....अगदी सज्जनगडावर मिळते तशी.
वर्षा तू सांगितलेली सोमवारची कहाणी छान.माझ्या माहेरी आम्ही सर्व हा उपवास करत होतो.पण थोड्या वेगळ्या पध्दतीने.त्या दिवशी भात खायचा नाही. शास्त्रीजींचा
ReplyDeleteशब्द शिरसावंद्य होता.🙏