💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃 पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃 सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...
����vershali Chitra Roop shubhecha khoop chan
ReplyDeleteHoliche tula hi khoop shubhecha
रंगीत आनंदी धन्यवाद!! 🙏😍
Deleteसकाळी सकाळी रंगीत शुभेच्छा मिळाल्या अनेक रंगांनी दिवसाची सुरुवात छान झाली तुम्हाला पण रंगपंचमीच्या खुप खुप शुभेच्छा❤️������������❤️
ReplyDeleteपंच रंगी आनंदी धन्यवाद!!! 🤩😍
Delete👌👌👌😍.....Holi ani Rangpanchamichya khup khup shubhechya tai
ReplyDeleteआनंदी धन्यवाद! 😍🤩
Deleteहोळीच्या खूप खूप शुभेच्छा����
ReplyDeleteचित्रांमधून दिलेल्या शुभेच्छा मग त्या तांत्रिकतेतून दिल्या तरी भावना पोहोचल्या. फुले आणि रंग तर मन प्रसन्न करतातच
रंगीत आनंदी धन्यवाद वैशाली ताई! 🤩❤️
Deleteखुपच सुंदर व फोटोही कलात्मक असतात ताई
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद ताई!! 😍🤩
Deleteखुप छान होळीच्या हार्दिक शुभेच्छा विलास किनगे
ReplyDeleteआनंदी धन्यवाद! 💕
Deleteचित्रमालिका छान .आनंद झाला.��
ReplyDeleteआई खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! 💕😍
DeleteChitrarup shubhechchha 👌rangapachamicha khoop khoop shubhechchha
ReplyDeleteरंगीत आनंदी धन्यवाद! 😍🌈
Deleteहोळीच्या खुप खुप शुभेच्छा
ReplyDeleteवेग वेगळे रंग बघून मन प्रसन्न झाले
आनंदी रंगांचे आनंदी धन्यवाद, काकु! 💕🤩
Deleteशुभेच्छा तांत्रिक होत्या तरी भावना भावनीक होत्या खूपच छान नवीन संकल्पना
ReplyDeleteअतिशय सुंदर चित्रांकन 👍😊👌👌🙋
आनंदी धन्यवाद! 🙏
Deleteहोळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई नवीन कल्पना खूप छान चित्र खूप रेखांकित छान केले आणि भावना जरी यांत्रिक असल्या तरी भावना व्यक्त होतेय
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!
Delete||होळीच्या आणी रंगपंचमीच्या शुभेच्छांचा वर्षाव असो||
ReplyDeleteसारेच१नंबर,रंगसंगत,रचना,रंगछटा,फुलांची नक्क्षीरूपी रेखाटने..Colourfullच😍👌👍..होलिका चित्रातील अग्नीचं shading मस्तच!-from संजू
नंबर एक रंगीत आनंदी धन्यवाद!! 💕🤩😍🌈
Deleteखूपच छान आहे
ReplyDeleteरंगीत आनंदी धन्यवाद!! 🙏
Deleteचित्रातून भावना व्यक्त करण्याची पध्दत छान वाटली .खुप सुंदर चित्र आणि रंगांची रंगसंगती खुप छान आहे. सौ.मंदा चौधरी.
ReplyDeleteतुझी प्रत्येक वेळी, प्रेम व्यक्त करायची अणि कौतुक करायची पद्धत खूप छान आहे!
Deleteत्यातील रंग तर खूपच मोहक आणि खूप हवे हवेसे आहेत!
खूप सारे प्रेम!! 😍💕❤️🤩
खरंच खुपच छानच आनंदी रंग
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!
Deleteरंगीत शूभेच्छा 👍 छान आहेत चित्रे
ReplyDeleteहोळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
होळीच्या तांत्रिक रंगांच्या आनंदी शुभेच्छा👌💐🌈
ReplyDeleteहोळीच्या नवरंग शुभेच्छा आणि रंगपंचमीच्या कलरफुल चित्ररूपी शुभेच्छा ...आज आपल्या चित्रांच्या रंगात रंगुन मन रंगीत होतंय....अशीच कलरफुल चित्रे रंगाशी ..हीच शुभेच्छा...- सप्रेम संजिता
ReplyDeleteरंगा रंगि रंग भर भरून रंगित शुभेच्छा
ReplyDeleteखूच छान होळीच्या रंगीत शुभेच्छा.वर्षा तुला आणि तुझ्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा.खूप छान चित्र काढले आहेस.रंगसंगती अप्रतिम.
ReplyDeleteआनंदी पावसाचे रंग छान छान आनंद देत असतात .धन्यवाद
ReplyDelete