Skip to main content

होलिका उत्सव (चित्रं मालिका)

होलिका उत्सव 
(चित्रं मालिका)

होळी आणि रंगपंचमी शुभेच्छा !

विविध माध्यमातील रंगांच्या शुभेच्छा ! 





होलिका दहन शुभेच्छा !



रंगीत अक्षरी शुभेच्छा !




निसर्गी शुभेच्छा !



रंगीत फुलांच्या शुभेच्छा !



तांत्रिक रंगांच्या शुभेच्छा !














 

Comments

  1. ����vershali Chitra Roop shubhecha khoop chan
    Holiche tula hi khoop shubhecha

    ReplyDelete
    Replies
    1. रंगीत आनंदी धन्यवाद!! 🙏😍

      Delete
  2. हिमालीMarch 18, 2022 8:33 am

    सकाळी सकाळी रंगीत शुभेच्छा मिळाल्या अनेक रंगांनी दिवसाची सुरुवात छान झाली तुम्हाला पण रंगपंचमीच्या खुप खुप शुभेच्छा❤️������������❤️

    ReplyDelete
    Replies
    1. पंच रंगी आनंदी धन्यवाद!!! 🤩😍

      Delete
  3. 👌👌👌😍.....Holi ani Rangpanchamichya khup khup shubhechya tai

    ReplyDelete
  4. प्रा वैशाली चौधरीMarch 18, 2022 8:49 am

    होळीच्या खूप खूप शुभेच्छा����
    चित्रांमधून दिलेल्या शुभेच्छा मग त्या तांत्रिकतेतून दिल्या तरी भावना पोहोचल्या. फुले आणि रंग तर मन प्रसन्न करतातच

    ReplyDelete
    Replies
    1. रंगीत आनंदी धन्यवाद वैशाली ताई! 🤩❤️

      Delete
  5. भारती फेगडेMarch 18, 2022 8:52 am

    खुपच सुंदर व फोटोही कलात्मक असतात ताई

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद ताई!! 😍🤩

      Delete
  6. खुप छान होळीच्या हार्दिक शुभेच्छा विलास किनगे

    ReplyDelete
  7. रेवती डींगरेMarch 18, 2022 11:18 am

    चित्रमालिका छान .आनंद झाला.��

    ReplyDelete
    Replies
    1. आई खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! 💕😍

      Delete
  8. Chitrarup shubhechchha 👌rangapachamicha khoop khoop shubhechchha

    ReplyDelete
    Replies
    1. रंगीत आनंदी धन्यवाद! 😍🌈

      Delete
  9. शैलजा चौधरीMarch 18, 2022 2:23 pm

    होळीच्या खुप खुप शुभेच्छा
    वेग वेगळे रंग बघून मन प्रसन्न‌ झाले

    ReplyDelete
    Replies
    1. आनंदी रंगांचे आनंदी धन्यवाद, काकु! 💕🤩

      Delete
  10. शुभेच्छा तांत्रिक होत्या तरी भावना भावनीक होत्या खूपच छान नवीन संकल्पना
    अतिशय सुंदर चित्रांकन 👍😊👌👌🙋

    ReplyDelete
  11. होळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई नवीन कल्पना खूप छान चित्र खूप रेखांकित छान केले आणि भावना जरी यांत्रिक असल्या तरी भावना व्यक्त होतेय

    ReplyDelete
  12. ||होळीच्या आणी रंगपंचमीच्या शुभेच्छांचा वर्षाव असो||
    सारेच१नंबर,रंगसंगत,रचना,रंगछटा,फुलांची नक्क्षीरूपी रेखाटने..Colourfullच😍👌👍..होलिका चित्रातील अग्नीचं shading मस्तच!-from संजू

    ReplyDelete
    Replies
    1. नंबर एक रंगीत आनंदी धन्यवाद!! 💕🤩😍🌈

      Delete
  13. लीला गाजरेMarch 19, 2022 6:36 am

    खूपच छान आहे

    ReplyDelete
    Replies
    1. रंगीत आनंदी धन्यवाद!! 🙏

      Delete
  14. चित्रातून भावना व्यक्त करण्याची पध्दत छान वाटली .खुप सुंदर चित्र आणि रंगांची रंगसंगती खुप छान आहे. सौ.मंदा चौधरी.

    ReplyDelete
    Replies
    1. तुझी प्रत्येक वेळी, प्रेम व्यक्त करायची अणि कौतुक करायची पद्धत खूप छान आहे!
      त्यातील रंग तर खूपच मोहक आणि खूप हवे हवेसे आहेत!
      खूप सारे प्रेम!! 😍💕❤️🤩

      Delete
  15. रंजना राणेMarch 25, 2022 7:53 am

    खरंच खुपच छानच आनंदी रंग

    ReplyDelete
  16. रंगीत शूभेच्छा 👍 छान आहेत चित्रे
    होळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

    ReplyDelete
  17. होळीच्या तांत्रिक रंगांच्या आनंदी शुभेच्छा👌💐🌈

    ReplyDelete
  18. होळीच्या नवरंग‌ शुभेच्छा आणि रंगपंचमीच्या‌ कलरफुल चित्ररूपी शुभेच्छा ...आज आपल्या चित्रांच्या रंगात रंगुन मन रंगीत होतंय....अशीच कलरफुल चित्रे रंगाशी ..हीच शुभेच्छा...- सप्रेम संजिता

    ReplyDelete
  19. रंगा रंगि रंग भर भरून रंगित शुभेच्छा

    ReplyDelete
  20. खूच छान होळीच्या रंगीत शुभेच्छा.वर्षा तुला आणि तुझ्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा.खूप छान चित्र काढले आहेस.रंगसंगती अप्रतिम.

    ReplyDelete
  21. गुलाबराव पाथरकरMarch 13, 2025 8:22 am

    आनंदी पावसाचे रंग छान छान आनंद देत असतात .धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...