Skip to main content

द्विलक्ष पूर्ती (featured...)

 द्विलक्ष पूर्ती 

(featured...)








🪻आनंदी पाऊस...
🌿आनंदी प्रवास...
🌾एक आनंदी प्रवास...
☘️कितीतरी आनंदी क्षण...
🌷अजून एक अतिशय आनंदाचा क्षण!🌷 
आनंदी पावसाच्या प्रवासाच्या वाटेवर! 
आज आनंदी पावसाचे दोन लक्ष वेळा वाचन झालेले आहे! 
हे वाचक जगभरातील ७० पेक्षा जास्त देशातून आहेत.
या देशांची यादी खालील प्रमाणे आहे -
१. भारत 🇮🇳
२. अमेरिका 🇺🇸 
३. इस्राईल  🇮🇱
४. चीन 🇨🇳
५. नेदरलँड 🇳🇱
६. इंग्लंड 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿
७. जर्मनी 🇩🇪
८. इंडोनेशिया 🇮🇩
९. सिंगापोर 🇸🇬
१०. हाँग काँग 
११. फ्रांस 🇫🇷
१२. रशिया 
१३. तुर्की ☪️
१४. दुबई 
१५. जपान 🇯🇵
१६. कॅनडा 🇨🇦
१७. आयर्लंड 🇮🇪
१८. स्वित्झर्लंड 🇨🇭
१९. कतार 🇶🇦
२०. ऑस्ट्रेलिया 🇦🇺
२१. म्यानमार 🇲🇲
२२. न्यूझीलंड 
२३. स्विडन🇸🇪 
२४. कुवेत 🇰🇼
२५. सौदी अरेबिया 
२६. युक्रेन 🇺🇦
२७. ओमान 🇴🇲
२८. साउथ आफ्रिका  
२९. फिनलँड 🇫🇮
३०. नेपाळ 🇳🇵
३१. पेरू 🇵🇪
३२. नॉर्वे 🇳🇴
३३. तैवान 🇹🇼 
३४. केमन आयलंड 🏝️
३५. ब्राझील 🇧🇷
३६. उगांडा 🇺🇬
३७. जाॅर्डन 🇯🇴
३८. सर्बिया 🇷🇸
३९. पोलंड 🇵🇱
४०. पाकिस्तान 🇵🇰
४१. अर्जेन्टिना 
४२. थाईलंड 🇹🇭
४३. डेन्मार्क 🇩🇰
 ४४. अझरबैजान 🇦🇿
४५. बहारीन 🇧🇭
४६. मोरोक्को 🇲🇦
४७. इराण 🇮🇷
४८. केनिया 🇰🇪
४९. स्पेन 🇪🇸
५०. बेल्जियम 🇧🇪
५१. कोलंबिया 🇨🇴
५२. मोलदोवा 🇲🇩
५३. फिलिपिन्स 🇵🇭
५४. लक्झेंबर्ग 
५५. हंगेरी 🇭🇺
५६. मॉरिशस
५७ साउथ कोरिया 
५८. ब्रिटिश व्हर्जिन आयलंड
५९. व्हिएतनाम
६०. बांगलादेश
६१. रोमानिया
६२. बेलारूस
६३. मलेशिया
६४. ऑस्ट्रिया
६५. कॅमेरून
६६. बलगेरिया
६७. सेशेल्स
६८. लिथुआनिया
६९. मेक्सिको
७०. इटली
७१. जाॅर्जिया
७२. आर्मेनिया
७३. अँटिग्वा आणि बार्बुडा 
७४. मोझांबिक
७५. झांबिया
७६. कंबोडिया


Comments

  1. हिमाली चौधरीOctober 31, 2025 7:24 am

    अभिनंदन💐💐

    ReplyDelete
  2. अनिला फडणवीसOctober 31, 2025 7:25 am

    हा घे अभिनंदनाचा वर्षाव

    ReplyDelete
  3. Pratiksha NarkhedeOctober 31, 2025 7:26 am

    Congratulations 🎉👏🎉

    ReplyDelete
  4. श्रीरंग रेगोटीOctober 31, 2025 7:40 am

    खुप खुप अभिनंदन मॅडम 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  5. Ar Shrikant BhateOctober 31, 2025 7:42 am

    Great. All the best. God bless you. 💐💐

    ReplyDelete
  6. पंकज पाटीलOctober 31, 2025 7:44 am

    👌👌

    ReplyDelete
  7. जयश्री फेगडेOctober 31, 2025 7:45 am

    👌👌👍

    ReplyDelete
  8. Wow
    Many congratulations!!!

    More to go….

    ReplyDelete
  9. Ar Shrikant BhateOctober 31, 2025 7:56 am

    May our society get enlightened with your thoughts and words💐💐.

    ReplyDelete
  10. डॉ स्वाती मोहितेOctober 31, 2025 8:02 am

    👍🏻👍🏻अभिनंदन

    ReplyDelete
  11. अभिनंदन

    ReplyDelete
  12. युवराज खडकेOctober 31, 2025 8:54 am

    खूप छान!
    अभिनंदन!

    ReplyDelete
  13. अभिनंदन !👌👌👏💐

    ReplyDelete
  14. अनिता पाठकOctober 31, 2025 10:14 am

    Fantastic 👌 👌 👌 great..खूप छान..अभिनंदन !👏👏💐

    ReplyDelete
  15. उदय बोरगावेOctober 31, 2025 10:15 am

    ❤️❤️❤️
    हार्दिक शुभेच्छा .... 🙏🏻
    हार्दिक अभिनंदन.....💐
    आनंदी वाटचाल भरभराटीची होवो
    वाचकांना आणि लेखकाला सुद्धा......

    ReplyDelete
  16. खूप खूप अभिनंदन!
    उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    ReplyDelete
  17. 👏👏👏👏
    Celebration toh bantaa hai

    ReplyDelete
  18. प्रा ए पी पाटीलOctober 31, 2025 11:21 am

    " द्विलक्षपूर्ती " सोहळ्यानिमित्त प्रथम मी तुझे मनापासून अभिनंदन करतो. जगभरातून जवळ जवळ ७० देशातील दोन लाख वाचकांनी तुझ्या आनंदी पावसाचा मनमुराद आनंद उपभोगला, असे यावरून सिद्ध होते. अर्थात हे लक्ष्य साध्य करण्याकरता तू जे बऱ्याच वर्षांपासून अथक प्रयत्न केले त्यांनाही दाद द्यायलाच हवी. वाचन, लिखाण, मनन, चिंतन, गावोगावी हिंडून माहिती गोळा करणे, तिचे संकलन करणे, तेही सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून आणि यांत सातत्य ठेवून करणे, ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही याची मला जाणीव आहे, त्यातूनच तुला डॉक्टरेट करण्याची स्फूर्ती झाली, आणि हे सर्व घरच्या माणसांची साथ असल्या शिवाय शक्य झाले नसते, म्हणून त्यासाठी देखील तुझे खूप खूप हार्दिक अभिनंदन!
    पाककृती, राहत्या घरातील गमती जमती, चित्रकला, पर्यावरण, समाजकारण, गुरुभक्ती, अध्यात्म, शिल्पकला आणि त्यातून संशोधनापर्यंत अशा चढत्या भाजणीने तुझा प्रवास होतो आहे तसेच तुझा वाचकवर्गही वाढतो आहे याचा आम्हाला आनंद आहे. त्यातूनच अल्पसा खारीचा वाटा म्हणून आमच्या सारख्यांनाही मधून मधून अभिप्राय लिहिण्याची सवय जडली हेही मान्य करायला हवे. पुनश्च आनंदी पावसाचे असे अनेक लक्षपूर्तीचे सोहळे होत राहोत,यासाठी आमच्याकडून लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा.💐

    ReplyDelete
  19. Mast, congratulations 💐👏👍

    ReplyDelete
  20. प्रफुल्ल पाटीलOctober 31, 2025 11:41 am

    हार्दिक अभिनंदन
    अणि
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

    ReplyDelete
  21. 👍👍Great! Hearty congratulations ! 👍👍💐💐

    ReplyDelete
  22. निलेश जनार्दन चौधरीOctober 31, 2025 3:27 pm

    🌧️💐 हार्दिक अभिनंदन! 💐🌧️
    “आनंदी पाऊस” या सुंदर लेखमालेला दोन लक्ष वाचनांचा टप्पा पार! ✨
    हा केवळ आकडा नाही, तर वाचकांच्या हृदयात उमटलेली भावना, शब्दांतील सच्चेपणा आणि पावसासारखी ओलावा देणारी लेखनशैली याचं द्योतक आहे.
    🌿 या आनंदी प्रवासात
    ७० हून अधिक देशांतील वाचक सहभागी झाले — ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे! 🌏
    तुमच्या शब्दांनी दिलेला आनंद, प्रेरणा आणि सकारात्मकतेचा पाऊस असाच सतत कोसळत राहो,
    आणि “आनंदी पाऊस” चं हे आभाळ आणखी विस्तृत होत राहो हीच शुभेच्छा! ☘️💫
    🌷मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखन प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌷

    ReplyDelete
  23. अर्चना पाटीलOctober 31, 2025 3:34 pm

    Mast .... मनःपूर्वक अभिनंदन.... पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा....🍫🌹🥳🥳

    ReplyDelete
  24. Not only l salute you but you deserve 20guns salute.

    ReplyDelete
  25. Dr Manish ChaudharyOctober 31, 2025 4:03 pm

    Congratulations 🎉💐

    ReplyDelete
  26. Great 👍🏼congratulations !!!

    ReplyDelete
  27. डॉ दीपक शिरसाठOctober 31, 2025 5:01 pm

    खूप सुंदर मांडणी👌🏻

    ReplyDelete
  28. Dr R S MorwanchikarOctober 31, 2025 6:17 pm

    👌☺️👣

    ReplyDelete
  29. मनःपूर्वक अभिनंदन!💐💐

    ReplyDelete
  30. मकरंद झोपेOctober 31, 2025 7:32 pm

    खूप खूप अभिनंदन

    🌹🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  31. कोकिळा ढाकेOctober 31, 2025 8:11 pm

    मनःपूर्वक अभिनंदन .💐💐

    ReplyDelete
  32. जनार्दन चौधरीOctober 31, 2025 8:47 pm

    हार्दिक अभिनंदन!
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

    ReplyDelete
  33. जितेंद्र महाजनOctober 31, 2025 10:25 pm

    अभिनंदन ताई👍👍

    ReplyDelete
  34. भारती फेगडेOctober 31, 2025 11:04 pm

    अभिनंदन ताई 💐🍫🙏

    ReplyDelete
  35. सीमा बोंडेNovember 01, 2025 6:45 am

    खूप खूप अभिनंदन ताई💐

    ReplyDelete
  36. Great 👍😍 congratulations 💐🌹

    ReplyDelete
  37. Congratulations 🎊

    ReplyDelete
  38. रमेश शिवडेकरNovember 01, 2025 8:19 am

    वाहावा! हार्दिक अभिनंदन! 💐💐💐

    ReplyDelete
  39. Great varsha🥰
    Congratulations 🎉💐💐

    ReplyDelete
  40. Congratulations tai 👏🏻🎉 superb 💪🏻 🔥

    ReplyDelete
  41. Congratulations 🎊
    Iet the numbers increase may fold.

    ReplyDelete
  42. Very good !!! Go ahead !!!

    ReplyDelete
  43. Wow, great achievement, keep it up, all the best for many more blogs n posts 👍🏻💐💐

    ReplyDelete
  44. हार्दिक अभिनंदन 💐
    प्रा वैशाली चौधरी

    ReplyDelete
  45. 🎊 Congratulations Maa'm 💐

    ReplyDelete
  46. मनीष भंगाळेNovember 14, 2025 3:08 pm

    तुझा व्यासंग, ध्यास आणि जे तुला भावले आहे, जे तू अनुभवले आहे किंवा ज्यावर तुझी निष्ठा आणि भक्ती आहे ते अगदी साध्या आणि ओघवत्या शैलीत तू लिहित आली आहेस. तुझे लिहिण्यातले सातत्य आणि विषयांमधली विविधता हे माझ्यासाठी आदर्शपूर्ण आहेत.

    काही दशकानंतर तुझे हे लिखाण पण एक संस्कृतिक वारसा बनलेला असेल

    तुझे मनपूर्वक, हार्दिक अभिनंदन ❤️
    ..तू लावलेला हा मोगरा असाच गगनाला भिडू दे
    🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...