⛰️आपला खानदेश, आपला अभिमान!⛰️
खानदेश!
नामापासूनच जनमानसात फारशी माहिती नाही. सर्वच बाबतीत उपेक्षित आहे. खरा खानदेश सगळ्यांना कळावा, खानदेशची नीट ओळख व्हावी त्यासाठीचा हा माझा छोटासा प्रयत्न. बऱ्याच इतिहासकारांनी खानदेश बद्दल सर्वस्पर्शी अभ्यास केलेला आहे. त्यातीलच एक म्हणजे माझे गुरु आंतरराष्ट्रीय किर्तीचे इतिहास आणि पुरातत्व संशोधक, संकृतीपुरुष, जलपुरुष, ऋषितुल्य आदरणीय डॉ रा श्री मोरवंचीकर. त्यातील काही महत्वपूर्ण मुद्दे मांडावे जेणे करून सर्वांना खानदेश बद्दल थोडीफार माहिती मिळेल. ही माहिती समजल्यावर प्रत्येक खानदेशवासियाला, आपण खानदेशवासी असल्याचा मनापासून आनंद तर होईलच आणि मनांत नकळत, नैसर्गिकपणे शब्द येतील, आपला खानदेश, आपला अभिमान!
आता खानदेशच्या परंपरेतल्या गमतीजमती वाचायची उत्सुकता वाढते आहे.
ReplyDeleteखानदेशी म्हणींबद्दलही लिहाल का? म्हणी म्हणजे खरं तर भाषेची लेणी! या एकेका दागिन्याची स्वतः ची खासियत असते. गमतीशीर संदर्भ असतात.
छान माहिती.👌👌
ReplyDeleteChchan 👌
ReplyDeleteGreat
ReplyDeleteखानदेश हे नाव कसं पडले असेल, त्या विषयी काही माहिती आहे का?
ReplyDeleteखानदेश ची माहिती खुपच छान आहे 💫👌👌
ReplyDeleteखानदेशबद्दल तुमच्या गुरुवर्यांनी छान माहिती दिली.
ReplyDeleteवैशाली चौधरी
ठाणे