राखाडी मनीमाऊ
(चित्रं मालिका)
मनीमाऊ मनीमाऊ,
अंग तुझे किती मऊ मऊ...
या सगळ्या मनीमाऊ बर्याच दिवसां पासून आपल्या सगळ्यांना भेटायला आतूर झाल्यात.
सगळ्या राखाडी रंगाच्या!
आपापल्याच वेगवेगळ्या
तंद्रीत असलेल्या.
थोडी झोपाळू
काहीशी वैतागलेली, चिडचिडी
बदमाश अणि खोडकर
आपल्या सगळ्यांनाच भेटण्यासाठी वाट बघत असलेल्या... 😍
Nice 😘
ReplyDeleteCute Mani माऊ...राखाडी भारीच....
ReplyDeleteसारेच भाव ..भारीच साकारले आपण...
-स.न.वि.वि. संजीता
कसलं भारी...सारेच मनीमाऊ भारी गोड साकारले.....माला खोडकर जास्तच भावली..
ReplyDeleteराखाडी चित्रमय शुभेच्छा...
-स न वि वि संजिता
Different poses... very nice 👌👌👍
ReplyDeleteसगळ्याच राखाडी रंगाच्या म्याव म्याव cute आहेत .😺
ReplyDeleteवावा सगळाच मनिमाऊ, त्यांचे हावभाव छानच,👌👌
ReplyDeleteमनीमाऊ असली आहे परंतु आजकाल दुध मात्र नकली आहे .मनीमाऊला द्यायला संकोच वाटतो .
ReplyDelete