वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे...२
(चित्रं मालिका)
अनिल अवचट यांच्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर
चित्र आहे, तेच बघून तसेच चित्र काढण्याचा प्रयत्न!
त्याच पुस्तकातील एक चित्र,
आवडले, मग तेही काढण्याचा प्रयत्न केला!
एकदा असेच विचार करता वाटले,
झाडाची जमीनीवर जशी रचना असते,
तशीच जमीनीच्या खाली सुद्धा असते
थोडक्यात प्रतिबिंब!
(फक्त जमीनीच्या वरच्या भागात
पानं, फूलं, फळं असतात
तर जमीनी खाली, यातील काहीही नसते.)
मग ते लगेचच काढून सुद्धा पाहिले!
वारली शैलीतील झाड
वारली शैलीतील अजून एक झाड!
आनंदी पाऊस
(चित्रं मालिका )
मे २०२३
खूपच सुंदर आहेत सर्व चित्र
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄
Deleteखूप मस्त ताई सगळेच चित्र ...
ReplyDeleteप्रतिबिंब सूपर ... 👌
आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteखूप छान 👌
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteखूपच सुंदर माझ आवडता विषय 🌳🥰
ReplyDeleteखूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶
Deleteमस्त छायाचित्रे....कलाकार आहेसच तू...👌👌👌
ReplyDeleteखूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄
Deleteखूप छान 👌
Deleteसर्व चित्रे छानच👌👌
ReplyDeleteजमिनीखालील प्रतिबिंब चित्र,👌
खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteव्वा! मस्तच!
ReplyDeleteजमिनीखालचे प्रतिबिंब तर खूपच सुंदर!
वारली मलापण आवडते पण शिकून घ्यायचे जमलेच नाही .
प्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे.
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteछान आहेत चिमणी पण खूप मस्त आहे
ReplyDeleteखूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄
Deleteसुंदर👌🏼
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Delete👌👌👍👍
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteकिती सुरेखाक्रृती रेखाटलेली आहेत सगळी चित्रें...प्रतिबिंबातील symmetrical झाडाक्रृती व वारली शैलीतील रेखाटलेली पर्णाक्रृती फारच आवडल्या... एकरंगसंगतीतील चित्रे रेखाटली त्यामूळे मस्तच वाटतात...पुढील चित्रमालिकेचे भाग पाहण्यास उत्सुक आहेच...(ता.क.: काही फुलेपण रेखाटावी.....उदा.गुलाब,सोन चाफा,निशिगंध,जास्वंद,चाफा, इ.आपल्या आवडीचं रेखाटा)-
ReplyDelete-स.न.वि.वि. संजिता
नक्की प्रयत्न करीन ☺️
Deleteकधी ते मात्र सांगू शकत नाही
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
खूप सुंदर आहेत सर्व चित्र 👌
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄
Delete😊hirwa gar nisarg pahatana nehmich Maan prasann hote
ReplyDeleteTuzi zadanchi Chitra khoop sunder kadhli aahes vishes jamikhalil zadache pratibimb Chita surekh👌
Zadawar pakshi baslet udat aahet apratim sunder
Tuzetil kalakarala👏
सगळीच रेखाचित्रे एका पेक्षा एक सरस आहेत. नुसत्या रेखांच्या माध्यामातून झाडे उभी करायची म्हणजे त्या ताकदीची अंगात कला असावी लागते, आणी ती तू तुझ्या चित्रांनी सिद्ध केलेली आहेस. झाडांची पाने, फांद्या आणी जमिनीखालची मुळे अगदी जिवंत काढलेली आहेस. जमिनी खालची मुळे आणी वारली शैली हे प्रकार वेगळेपणामुळे उठून दिसतात. लेखिका ही उत्तम चित्रकार पण आह़े हा मुद्दा पुन्हा ठळकपणे अधोरेखित झाला.
ReplyDelete