हत्ती - ३
(चित्रं मालिका)
आज, अजून काही हत्ती!
🐘🐘🐘🐘🐘🐘
🐘🐘
🐘🐘🐘🐘
🐘
🐘🐘🐘
https://youtu.be/zWptdQd572Q
आज या हत्तीच्या मराठी बडबड गीताची लिंक
योगायोग असा की आज बुद्ध पोर्णिमा!
बुद्ध जन्म आणि हत्ती खुप जवळचा संबंध आहे!
आणि बरोब्बर आजच ही हत्ती मालिका!
काही आई-पिल्लू
🐘🐘
हे दोघे जोडीदार!
🐘🐘
हे एक गोंडस कुटुंब ...
आई-बाबा-पिल्लू
🐘🐘🐘
ही सगळी भावंड आणि
मित्र-मंडळी!
🐘🐘🐘🐘
🐘🐘🐘🐘
🐘🐘🐘🐘
आणि सरते शेवटी...
हा अख्खा कळपच!
बृहत्-कुटुंब!!
सभाच भरलीये यांची!!!
आज सद्ध्या तरी ही हत्ती चित्रं मालिका संपन्न झाली आहे....
पुढचे सांगू शकत नाही....
आपणा सगळ्यांनी या हत्तींना, हत्ती मालिकेला...
भरभरून प्रतिसाद दिला....
भरभरून प्रेम दिले....
पर्यायाने माझ्या चित्रांवर...
सगळ्यांचेच अतिशय मनःपूर्वक,
हृदयपूर्वक,
सप्रेम,
आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
आनंदी पाऊस
(चित्रं मालिका)
3मे २०२३
Very nice खूप छान collection आहे. 👌👌
ReplyDeleteसुंदरच ग 🥰
ReplyDeleteSo cute
ReplyDeleteअप्रतिम 😃✨🫶
ReplyDeleteखुपच छान आहे👏👏👏
ReplyDeleteKiti sundar drawing ani imagination
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteKhupach sundar👌🏻👌🏻
ReplyDeleteछान
ReplyDeleteसुंदर व प्रसन्न चित्र मालिका.
ReplyDeleteमनाला गुंतवून ठेवण्यासाठी हा एक छान उपक्रम आहे .धन्यवाद मॕडमजी
ReplyDeleteतुझं कौतुक करायला शब्दच नाही.इतके सुंदर चित्र आहेत.अभिनंदन💐💐💐💐💐💐
ReplyDeleteखूप सुंदर👍
ReplyDeleteगोंडस दिसताय आई- बाळ👌
प्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे
खुप सुरेखच हत्तीचित्रे रेखाटलीय...especially चेकर्ड pattern, geometrical colourful,pastel shade ..असे parametric fractal composition खूपच आवडतातच....पोलकाDot हा अत्यंत आवडीचा....
ReplyDelete.Striped (Tommorrow's Design )आणी Floral pattern (kashmiri pattern)असेही परत पाहायला आवडेल lavkarach .
छान मालिका वाटली. रेखाटन आणि रंगकाम छान 👍👍
ReplyDeleteसुंदर सर्वच चित्रे👌👌👍
ReplyDeleteKhupach Sundar
ReplyDeleteहत्ती 3 लेखामुळे या मालिकेतील गोड हत्तींची पुन्हा भेट घडली . बुद्धांचा हत्तीशी काय संबंध होता त्याची कल्पना नाही, पण त्या निमित्ताने का होईना आम्हाला एक नवा चित्रांचा रंगीबेरंगी कळप बघायला मिळाला. यावेळी तर त्यांच्या कुटुंबा बरोबर सगळा कळपच चितारला आहेस. प्रत्येक चित्रात हत्तीचं पिल्लू फारच गोड आलं आहे. रंगीबेरंगी chequered रेखाटना मुळे सगळी sketches उठावदार झाली आहेत. हत्तीची जोडी दाखवतांना निळा आणी pink colour कौशल्याने वापरला आहेस. रेखाटनाची कला तुझ्याकडे आहेच तेंव्हा ही मालिका चालूच ठेव. पुढील चित्र संग्रहासाठी
ReplyDeleteशुभेच्या
cute
ReplyDeleteहत्ती ची family फारच सुंदर आहे 🙂
ReplyDeleteवेगवेगळ्या मालिका खूप सुंदर बनवतात चित्र तर खूपच सुंदर आले सगळे 👍🙋
ReplyDeleteहत्ती मालिका खूपच सुंदर
हत्ती खूप भारदस्त प्राणी आहे
तसे हत्ती मला खूप आवडतो 👆🏻👌🏻👌🏻😍🙋🏼♀️🎉
लीलाताई वानखेडे 🌹
ताई खूपच सुंदर मालिका बनवतात तुम्ही आणि हत्तीची मालिका तर खूपच सुरेख झाली हत्तीचे फॅमिली पण खूप छान हत्ती हा प्राणी खूप प्रशस्त प्राणी आहे आणि मला पण खूप आवडतो ते लक्ष्मीचे पण वाहन आहे
ReplyDeleteलीलाताई 🌹
हत्ती मालिका खूपच सुंदर
ReplyDeleteहत्ती खूप भारदस्त प्राणी आहे
तसे हत्ती मला खूप आवडतो 👆🏻👌🏻👌🏻😍🙋🏼♀️
हत्ती चित्र मालिका खूप सुरेख आहे.Ek no .
ReplyDelete