Skip to main content

हत्ती - ३ (चित्रं मालिका)

 हत्ती - ३

(चित्रं मालिका) 


आज, अजून काही हत्ती!

🐘🐘🐘🐘🐘🐘

🐘🐘

🐘🐘🐘🐘

🐘

🐘🐘🐘


https://youtu.be/zWptdQd572Q

आज या हत्तीच्या मराठी बडबड गीताची लिंक 


योगायोग असा की आज बुद्ध पोर्णिमा! 

बुद्ध जन्म आणि हत्ती खुप जवळचा संबंध आहे! 

आणि बरोब्बर आजच ही हत्ती मालिका! 




काही आई-पिल्लू 

🐘🐘










हे दोघे जोडीदार!
🐘🐘






हे एक गोंडस कुटुंब ...
आई-बाबा-पिल्लू 
🐘🐘🐘






ही सगळी भावंड आणि 
मित्र-मंडळी!
🐘🐘🐘🐘
🐘🐘🐘🐘
🐘🐘🐘🐘






आणि सरते शेवटी...
हा अख्खा कळपच!
बृहत्-कुटुंब!!
सभाच भरलीये यांची!!!



आज सद्ध्या तरी ही हत्ती चित्रं मालिका संपन्न झाली आहे.... 
पुढचे सांगू शकत नाही.... 
आपणा सगळ्यांनी या हत्तींना, हत्ती मालिकेला... 
भरभरून प्रतिसाद दिला.... 
भरभरून प्रेम दिले.... 
पर्यायाने माझ्या चित्रांवर... 
सगळ्यांचेच अतिशय मनःपूर्वक, 
हृदयपूर्वक, 
सप्रेम, 
आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫 

आनंदी पाऊस 
(चित्रं मालिका) 
 3मे २०२३

Comments

  1. Dipali WaghuldeMay 05, 2023 7:13 am

    Very nice खूप छान collection आहे. 👌👌

    ReplyDelete
  2. सुंदरच ग 🥰

    ReplyDelete
  3. RJ समृद्धीMay 05, 2023 11:14 am

    अप्रतिम 😃✨🫶

    ReplyDelete
  4. राजू दादाMay 05, 2023 11:15 am

    खुपच छान आहे👏👏👏

    ReplyDelete
  5. Kiti sundar drawing ani imagination

    ReplyDelete
  6. Khup chan

    ReplyDelete
  7. Khupach sundar👌🏻👌🏻

    ReplyDelete
  8. रघुदास गर्गेMay 05, 2023 1:12 pm

    सुंदर व प्रसन्न चित्र मालिका.

    ReplyDelete
  9. गुलाबराव पाथरकरMay 05, 2023 1:33 pm

    मनाला गुंतवून ठेवण्यासाठी हा एक छान उपक्रम आहे .धन्यवाद मॕडमजी

    ReplyDelete
  10. व पु होले सरMay 05, 2023 2:01 pm

    तुझं कौतुक करायला शब्दच नाही.इतके सुंदर चित्र आहेत.अभिनंदन💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
  11. खूप सुंदर👍
    गोंडस दिसताय आई- बाळ👌
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे

    ReplyDelete
  12. खुप‌ सुरेखच हत्तीचित्रे रेखाटलीय...especially चेकर्ड pattern, geometrical colourful,pastel shade ..असे parametric fractal composition खूपच आवडतातच....पोलकाDot हा अत्यंत आवडीचा....
    .Striped (Tommorrow's Design )आणी Floral pattern (kashmiri pattern)असेही परत पाहायला‌ आवडेल lavkarach .

    ReplyDelete
  13. लीलाधर कोल्हेMay 06, 2023 5:34 am

    छान मालिका वाटली‌. रेखाटन आणि रंगकाम छान 👍👍

    ReplyDelete
  14. सुंदर सर्वच चित्रे👌👌👍

    ReplyDelete
  15. Sunita PachpandeMay 07, 2023 7:44 am

    Khupach Sundar

    ReplyDelete
  16. हत्ती 3 लेखामुळे या मालिकेतील गोड हत्तींची पुन्हा भेट घडली . बुद्धांचा हत्तीशी काय संबंध होता त्याची कल्पना नाही, पण त्या निमित्ताने का होईना आम्हाला एक नवा चित्रांचा रंगीबेरंगी कळप बघायला मिळाला. यावेळी तर त्यांच्या कुटुंबा बरोबर सगळा कळपच चितारला आहेस. प्रत्येक चित्रात हत्तीचं पिल्लू फारच गोड आलं आहे. रंगीबेरंगी chequered रेखाटना मुळे सगळी sketches उठावदार झाली आहेत. हत्तीची जोडी दाखवतांना निळा आणी pink colour कौशल्याने वापरला आहेस. रेखाटनाची कला तुझ्याकडे आहेच तेंव्हा ही मालिका चालूच ठेव. पुढील चित्र संग्रहासाठी
    शुभेच्या

    ReplyDelete
  17. स्मिता पाटीलAugust 13, 2024 9:58 am

    हत्ती ची family फारच सुंदर आहे 🙂

    ReplyDelete
  18. वेगवेगळ्या मालिका खूप सुंदर बनवतात चित्र तर खूपच सुंदर आले सगळे 👍🙋
    हत्ती मालिका खूपच सुंदर
    हत्ती खूप भारदस्त प्राणी आहे
    तसे हत्ती मला खूप आवडतो 👆🏻👌🏻👌🏻😍🙋🏼‍♀️🎉


    लीलाताई वानखेडे 🌹

    ReplyDelete
  19. ताई खूपच सुंदर मालिका बनवतात तुम्ही आणि हत्तीची मालिका तर खूपच सुरेख झाली हत्तीचे फॅमिली पण खूप छान हत्ती हा प्राणी खूप प्रशस्त प्राणी आहे आणि मला पण खूप आवडतो ते लक्ष्मीचे पण वाहन आहे
    लीलाताई 🌹

    ReplyDelete
  20. हत्ती मालिका खूपच सुंदर
    हत्ती खूप भारदस्त प्राणी आहे
    तसे हत्ती मला खूप आवडतो 👆🏻👌🏻👌🏻😍🙋🏼‍♀️

    ReplyDelete
  21. हत्ती चित्र मालिका खूप सुरेख आहे.Ek no .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...