हत्ती - २
(चित्रं मालिका)
🐘🐘🐘🐘
🐘🐘🐘🐘
आने बंथोंदू आने - हत्ती आला हत्ती
याव उरू आने?- कुठला आहे हा हत्ती
बिजापूरदा आने - बिजापुरचा हत्ती
इलिगेके बंतू? - तो इथे का आला आहे?
दारी टप्पी बंतू - तो वाट चुकला आहे
कोबरी बेल्ला तंतू - त्याने खोबर आणि गुळ खाल्ला
मकळीगेल्ला हंचतु - त्याने खाऊ मुलांबरोबर वाटला
आने ऊदी होइतु - हत्ती पळून गेला
आने ऊदी होइतु - हत्ती पळून गेला
https://youtu.be/GtUGZpSolhc
ही वर असलेल्या बडबड गीताची you tube link आहे.
गेल्या वेळेला दिलेले बडबड गीत आवडल्याचे पुष्कळ वाचकांनी कळविले होते.
म्हणून आज हे माझे लाडके दुसरे बडबड गीत!
आज वरील बडबड गीता प्रमाणेच एक-एकटे हत्ती, आपापल्या व्यक्तीगत तंद्रीत असलेले!
याला काय दिसले काय माहिती,
एकदम आश्चर्य चकित झालाय!
हा चाललाय आपल्याच तंद्रीत कुठे तरी....
हा उगाचच कसल्या तरी काळजीचे ओझे
वाहात असल्या सारखा वाटतोय....
(गोंड कला)
याचा चेंडू ⚽ खेळता खेळता पाण्यात गेलाय,
तो काढण्याच्या प्रयत्नात आहे
हा एकदम कुतुहलाने बघतोय मागे वळून!
आनंदी पाऊस
(चित्रं मालिका)
२४ फेब्रुवारी २०२३
😝😝 किती cute आहे सगळे हत्ती मला तर सगळेच आवडले आणि बडबड गीत cute आहे मला पाठव ना जसे आहे तसे 🥰
ReplyDeleteExcellent theme !
ReplyDeleteछानच !
ReplyDeleteसर्वच हत्ती आवडले.खुपच सुंदर आहेत👌👌🙏🙏
ReplyDeletePahila wala cute aahe. Pan saglech awadle
ReplyDeleteत्याचा चेंडू पाण्यात पडला आहे तो मला खूप आवडला 🥰
ReplyDeleteकुतुहल हत्ती छान 👏🏻👏🏻👏🏻😃
ReplyDeleteसर्व हत्ती छान आहेत .प्रत्येक हत्तीचे हावभाव 👌👌
ReplyDeleteचेंडू शोधणारा...आणी मागे वळून पाहाताना च्या हत्तीचं चित्र..फारच आवडलय...हाथी मेरे साथी...
ReplyDeleteमस्तय की...चेंडू शोधणारा...आणी मागे वळून पाहाताना च्या हत्तीचं चित्र..फारच आवडलय...हाथी मेरे साथी...खूपच गोड आहेत..ही चित्रें रेखाटलेली...स न वि वि.-संजू
ReplyDeleteखूप मस्त.. असे कन्नड शिकायला पण सोपे वाटतेय..
ReplyDeleteहत्ती आणि गीत दोन्ही मस्त
सर्वच हत्ती मस्त आहेत . प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. कालच ॲास्कर विजेती ‘elephant whispering’ ही फिल्म पाहिली . त्यामुळे तुमचे हत्ती पण त्या ‘रघू’ शी corelate केला.
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे
मला पाण्यात चेंडू शोधणारा हत्ती आवडला. लहान मुलांसारखा निरागस वाटतो.
ReplyDeleteचेंडू हरवल्याची दुःखही त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
Sarv hatti khuch god aahet. Mala tar khupch aawdale👌👌
ReplyDeleteChendu kadhnara very good🥰
हत्ती 1.0 वाचतानाच कल्पना होतीच की ह्या नंतर हत्ती 2.0 येणारच. कारण हत्ती हा विषाय आणी त्याच्या आकारातली वेगवेगळी गोलाई हे चित्रकारीतेला एकदम आवडता विषय आहे. हत्ती 2.0 त्या प्रमाणेच छानच झाला आह़े. दुसरे बडबड गीत पण गोड आहे. पण चित्रे बडबड गीताच्या पंक्ती पेक्शा थोडी वेगळी दिसताहेत. आपल्या तंद्रीत चाललेल्या हत्ती पेक्षा पिल्लू हत्ती जास्त गोड वाटताहेत. विशेषता पाण्यात खेळणारा आणी आश्चर्य चकित झालेला जास्त गोड आह़े. शेवटच्या पिल्लाची झूल मस्त आहे. सगळीच रेखाचित्रे एकदम सफाईदार आणी रेखीव झाली आहेत.एकंदरीत सगळेच तंद्रीत असलेले हत्ती आणि त्यांस समर्पक असलेले बडबड गीत , भट्टी छान जमली आहे.
ReplyDelete