Skip to main content

सुचलेलं काही ५ - (काही अनुभवलेलं ...)

  सुचलेलं काही - ५

(काही अनुभवलेलं ...)













Comments

  1. खुप छान... अगदी मनातले.. Vilas Kinge

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!!

      Delete
  2. खुप च छान आणि मार्मिक

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद!

      Delete
  3. किमान शब्दात कमाल सुचलयं....😍🙏😁 भाRich सुविचारांचा कलरफुल Canvas- संजिता

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद!! 😍

      Delete
  4. वैशाली चौधरीMay 20, 2022 9:27 pm

    सुचलेल प्रत्येकच खूपच छान , मला त्यातले " सोबत" खूप आवडले . अगदी १००% बरोबर.

    ReplyDelete
    Replies
    1. सहमत! सप्रेम आनंदी धन्यवाद!!

      Delete
  5. विकास पाटीलMay 20, 2022 9:29 pm

    मस्त!

    व.पु काळेंच्या झपुर्झा ची आठवण आली.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद!

      Delete
  6. 👍👌😊khoop sunder marmik
    👍👌😊khoop sunder marmikTuze lekhnnache anandat mi hi anandane sahbhagi aahe
    Khoop navin navin subjectchi mahiti milte
    All the best

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद काकु! अशाच तुमच्या शुभेच्छा अणि आशिर्वाद असू द्या काय माझ्या पाठी! 🙏😇😇😍😍

      Delete
  7. डॉ ओरसकरJune 03, 2022 12:12 pm

    कॅप्शन्स छान आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद!! 🙏😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...