थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती) आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट. नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...
खुप छान... अगदी मनातले.. Vilas Kinge
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!!
Deleteखुप च छान आणि मार्मिक
ReplyDeleteखूप सारे आनंदी धन्यवाद!
DeleteChan 👌 suchlele
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!
Deleteकिमान शब्दात कमाल सुचलयं....😍🙏😁 भाRich सुविचारांचा कलरफुल Canvas- संजिता
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद!! 😍
Deleteसुचलेल प्रत्येकच खूपच छान , मला त्यातले " सोबत" खूप आवडले . अगदी १००% बरोबर.
ReplyDeleteसहमत! सप्रेम आनंदी धन्यवाद!!
Deleteमस्त!
ReplyDeleteव.पु काळेंच्या झपुर्झा ची आठवण आली.
खूप खूप आनंदी धन्यवाद!
Delete👍👌😊khoop sunder marmik
ReplyDelete👍👌😊khoop sunder marmikTuze lekhnnache anandat mi hi anandane sahbhagi aahe
Khoop navin navin subjectchi mahiti milte
All the best
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद काकु! अशाच तुमच्या शुभेच्छा अणि आशिर्वाद असू द्या काय माझ्या पाठी! 🙏😇😇😍😍
Deleteकॅप्शन्स छान आहेत
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद!! 🙏😊
Delete