Skip to main content

सुचलेलं काही - ४ (काही अनुभवलेलं ...)

 सुचलेलं काही - ४

(काही अनुभवलेलं ...)

आजची सुरुवात माझ्या गुरूंच्या वाक्याने !



याच्या काही टक्के तरी माझी 
सुद्धा व्हावी अशी माझी इच्छा आहे... 
























Comments

  1. प्रा वैशाली चौधरीApril 29, 2022 12:20 pm

    सुप्रभात

    डॅा. मोरवंचीकर म्हणतात , ते 💯✅आहे, म्हणूनच ते संत झाले न... नाहीतर सामान्यच राहिले असते.

    Pen...pain ... मस्तच . Reality आहे.

    ज्ञानार्जनाला संयम खरच हवा ,नाहीतर उथळ पाण्याला..... असे हेईल
    शरीर आणि मन दोघही एकाच नाण्याच्या दोन बाजू..

    ReplyDelete
    Replies
    1. ताई, प्रत्येक वेळी तुम्ही अगदी प्रत्येक मुद्द्याला दाद देता!
      खूप खूप सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😍🤩❤️

      Delete
  2. ताई Dr. नी आई विषयाची संवेदना एकदम सत्य आणि खूप मस्त दिल्या पण त्या तुम्ही आमच्या पर्यंत पोहचविlल्यात हे खरे 👍😊

    आणि ज्ञानार्जनाच्या संयम खरा हवाच हे तर एकदम बरोबर ज्ञान जितके घेतले तेव्हढे कमीच असते जितके खोलात शिराल तेवढे मिळते तुम्ही खूप छान अभ्यास करतात आणि योग्य मार्गदर्शक पण .👍🙋
    तुमचे लेख वाचून खूप छान वाटते
    आणि उत्साह येतो.

    ReplyDelete
    Replies
    1. ईथे डॉ मोरवंचीकर यांनी माऊली उल्लेख केला आहे तो ज्ञानेश्वर माऊली बद्दल आहे

      माझ्या लेखनाच्या ईतक्या सार्‍या कौतुकाबद्दल खूप सारे आनंदी धन्यवाद!! 🙏🙏

      Delete
  3. 👌ahet post
    Agadi barober dyanarjan karaila sayam hava

    ReplyDelete
  4. हा सुविचारांचा "गुलदस्ता" भावला..आवर्जून सांगावस वाटत संयम,सहनशीलता,पेनफुलांचा पुरकपणा',हो मातीचं विश्व आपल्या चोहोबाजूंनी व्यापलेलं‌ आहे....हेच सुंदर आहे

    ReplyDelete
    Replies
    1. सुविचारांचा गुलदस्ता शब्द प्रयोग खूपच छान! खूपच भावला माझ्या मनाला!
      खूप खूप खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 💐😍🤩❤️

      Delete
  5. Manish ChaudhariApril 30, 2022 9:00 am

    Khup chchan
    Pen pain khup chchan

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!

      Delete
  6. Khup chhan lihile aahe Pen pain ek no .👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!!

      Delete
  7. Dipali WaghuldeMay 12, 2022 7:20 pm

    अगदी खर मला tr फार अनुभव आहे ज्ञानार्जन करताना संयम हवा. सगळ्याच पोस्ट जिवनाचे मर्म सांगतात.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!!!

      Delete
  8. ज्ञानार्जनांत संयम व समर्पण पण लागते. त्यात स्वाभाविक अहंकार हा मोठा अडथळा ठरू शकतो असे मला प्रामाणिकपणे वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरय! आनंदी धन्यवाद!

      Delete
  9. तू सांगितलेले सर्व विचार फार मार्मिक आहे. हे तू अनुभवत षण आहेस असे मला वाटते. खुप सुंदर आहे. सौ.मंदा.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                        दराबा! तर या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? तर हा पदार्थ बऱ्हाणपूर येथील दरबारातील खास पदार्थ. हा पदार्थ रोबुन रोबुन करावा लागतो म्हणून हा दराबा!                                                           घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यां...

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

  दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी)   (थोडं झणझणीत...)                           दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.                          दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द!                          यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...