थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती) आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट. नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...
सुप्रभात
ReplyDeleteडॅा. मोरवंचीकर म्हणतात , ते 💯✅आहे, म्हणूनच ते संत झाले न... नाहीतर सामान्यच राहिले असते.
Pen...pain ... मस्तच . Reality आहे.
ज्ञानार्जनाला संयम खरच हवा ,नाहीतर उथळ पाण्याला..... असे हेईल
शरीर आणि मन दोघही एकाच नाण्याच्या दोन बाजू..
ताई, प्रत्येक वेळी तुम्ही अगदी प्रत्येक मुद्द्याला दाद देता!
Deleteखूप खूप सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😍🤩❤️
ताई Dr. नी आई विषयाची संवेदना एकदम सत्य आणि खूप मस्त दिल्या पण त्या तुम्ही आमच्या पर्यंत पोहचविlल्यात हे खरे 👍😊
ReplyDeleteआणि ज्ञानार्जनाच्या संयम खरा हवाच हे तर एकदम बरोबर ज्ञान जितके घेतले तेव्हढे कमीच असते जितके खोलात शिराल तेवढे मिळते तुम्ही खूप छान अभ्यास करतात आणि योग्य मार्गदर्शक पण .👍🙋
तुमचे लेख वाचून खूप छान वाटते
आणि उत्साह येतो.
ईथे डॉ मोरवंचीकर यांनी माऊली उल्लेख केला आहे तो ज्ञानेश्वर माऊली बद्दल आहे
Deleteमाझ्या लेखनाच्या ईतक्या सार्या कौतुकाबद्दल खूप सारे आनंदी धन्यवाद!! 🙏🙏
👌ahet post
ReplyDeleteAgadi barober dyanarjan karaila sayam hava
आनंदी धन्यवाद!
Deleteहा सुविचारांचा "गुलदस्ता" भावला..आवर्जून सांगावस वाटत संयम,सहनशीलता,पेनफुलांचा पुरकपणा',हो मातीचं विश्व आपल्या चोहोबाजूंनी व्यापलेलं आहे....हेच सुंदर आहे
ReplyDeleteसुविचारांचा गुलदस्ता शब्द प्रयोग खूपच छान! खूपच भावला माझ्या मनाला!
Deleteखूप खूप खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 💐😍🤩❤️
Khup chchan
ReplyDeletePen pain khup chchan
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!
DeleteKhup chhan lihile aahe Pen pain ek no .👌👌
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!!
Deleteअगदी खर मला tr फार अनुभव आहे ज्ञानार्जन करताना संयम हवा. सगळ्याच पोस्ट जिवनाचे मर्म सांगतात.
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!!!
Deleteज्ञानार्जनांत संयम व समर्पण पण लागते. त्यात स्वाभाविक अहंकार हा मोठा अडथळा ठरू शकतो असे मला प्रामाणिकपणे वाटते.
ReplyDeleteअगदी खरय! आनंदी धन्यवाद!
Deleteतू सांगितलेले सर्व विचार फार मार्मिक आहे. हे तू अनुभवत षण आहेस असे मला वाटते. खुप सुंदर आहे. सौ.मंदा.
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!
Delete