Skip to main content

गुडीपाडवा विशेष (चित्रं मालिका)

 गुडीपाडवा विशेष 

(चित्रं मालिका)


यात मी साकारलेल्या विविध माध्यमातील सरस्वती !



आपण नेहमी १ हा आकडा वापरून 
काढतो ती सरस्वती 



ही नेहमीचीच १ आकडा वापरून काढलेली 
फक्त माझं ४५अंशावर खूप प्रेम ,
म्हणून सगळ्या रेषा ४५ अंशात काढलेल्या !




बडीशोप वापरून काढलेली सरस्वती . 



बडीशोप , हळद ,लवंग आणि चक्री फुल 
वापरून साकारलेली सरस्वती 




बडीशोप , हळद , लाल मिरची पावडर , 
लवंग , वेलदोडे , चक्री फुल 
वापरून साकारलेली सरस्वती 



 सिंधू-सरस्वती संस्कृती मधील 
मूळ सरस्वती !



 सिंधू-सरस्वती संस्कृती मधील 
मूळ सरस्वती !



सिंधू-सरस्वती संस्कृती मधील मूळ सरस्वती वरून 
मी नवीन काढलेली सरस्वती !











Comments

  1. अप्रतिम ,खुप सुरेख काढली आहेस👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद! 🙏🤩

      Delete
  2. अतिसुंदर अप्रतिम आणि अगदी मनापासून आवडणारी सरस्वती

    ReplyDelete
  3. रेवती डींगरेApril 01, 2022 1:40 pm

    पाडवा विशेष मधुर श्रीखंड आवडले.मधुर मुलायम शुभेच्छा����

    ReplyDelete
    Replies
    1. सप्रेम आनंदी धन्यवाद! 😍🤩

      Delete
  4. सिंधु संस्कृती मधिल सरस्वती माहिती नव्हती ती कळलि .ती अगदिच वेगळी आहे. बाकी सर्व सरस्वतीची चित्र मालिका खुपच सुंदर आहे. सौ.मंदा चौधरी

    ReplyDelete
    Replies
    1. हो वेगळी आहे पण खूप छान आहे, मला तर फारच आवडते!
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!

      Delete
  5. अप्रतीम
    नेहमीच काही तरी वेगळे मांडण्याचा प्रयत्न मनाला भावला.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद!
      अशा अभिप्राय मुळे अजून नवीन नवीन करण्यासाठी प्रेरणा अणि सकारात्मक ऊर्जा मिळते! 🙏🤩

      Delete
  6. अतिशय सुंदर...

    लहानपणापासून पाटीवर काढल्या जाणार्‍या या सरस्वतीचे चित्र नेहेमीच खूप आनंद देत होते...

    ReplyDelete
    Replies
    1. खरय सरस्वती पाटीवर काढण्याचा आनंद म्हणजे अगदी स्वर्गीय आनंद!
      आनंदी धन्यवाद!

      Delete
  7. Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😍🎉❤️

      Delete
  8. सारेच सरस्वतीचे साकारलेली चित्रे आनंददायी आणी अप्रुपच.
    १ली रंगबिरंगी सरस्वतीचं चित्र हे लोलकासारखं 3डी भासतेय...४५° रेखाटलेलं हे stained ग्लास च्या rustique finish टच वाटतोय...मसालामय सरस्वतीच्या रेखाटलेल्या रेषा नृत्य करताना भासतात तर...सिंधु संस्कृतीतील सरस्वती पहिल्यांदाच पाहिल्यामुळे खुपच आवडलेली.. त्याचं derived parametric रूप भारीच..(माला दाक्षिणात्य कोलम रांगोळ्यासारखा वाटतोय)

    ReplyDelete
    Replies
    1. मी केलेल्या सगळ्या रेखांकन पेक्षाही तुझे हे शब्दांकन फार सुंदर आहे!
      त्याबद्दल सारखेच आनंदी धन्यवाद!

      Delete
  9. चैत्र रांगोळी मस्तच👍

    ReplyDelete
  10. Seemantini ChaphalkarSeptember 17, 2022 1:02 pm

    माऊची चित्रमालिका आणि सरस्वती चित्रे खूप्पच भारी.. you are so creative

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद, सख्खी मैत्रीण!!! 😍😇💕

      Delete
  11. प्रफुल्ल पाटीलApril 09, 2024 7:22 am

    हिंदू नववर्ष दिनी तुझ्या कलात्मक कृती पाहून मन प्रसन्न झाले. अजी सोनियाचा दिनी देवी शारदा पावली.

    ReplyDelete
  12. सिंधू संस्कृती मधील सरस्वती आणि सर्व सरस्वती चे चित्र अप्रतिम . सिंधू सरस्वती च्या चित्रा ची नवीन माहिती मिळाली.

    ReplyDelete
  13. प्रफुल्ल पाटीलMarch 30, 2025 7:47 am

    आज या शुभदिनी पहाटेच्या रामप्रहरी तुझी गुढीपाडवा विशेष चित्र मालिका पहाण्यास मिळाली. नववर्षाची सुरुवात मंगलमय झाली. मन प्रसन्न तेने भरून पावले.
    तुझ्यावर देवी शारदेची कृपा आहे.
    नवीन वर्षांत तुझे सर्व साहित्य पुस्तक रुपात प्रसिध्द करण्यात येवो, हा आर्शिवाद. पुस्तक तयार झाल्यानंतर तुझी आठवण पुस्तक रुपात आमच्या घरात पिढ्यानपिढ्या निरंतर राहील, यात शंकाच नाही. खूप खूप आर्शिवाद
    धन्यवाद
    🌹💐🌹🌷

    ReplyDelete
  14. शशी डिंगरेMarch 31, 2025 7:19 am

    खूपच सुंदर.मन वेधून घेते.रेषांचे सौंदर्य.

    ReplyDelete
  15. सौ दिवाकरApril 02, 2025 10:10 am

    1 aakda ani vegveglya vastu vaprun kadhleli Sarswati khoopach Surekh. Apratim.
    Tuz, nehemich kahi tari Vegal ast, Varsha . Chan asat.

    ReplyDelete
  16. सुजाता मोगरेApril 02, 2025 10:11 am

    अगदी ,मी सहमत आहे.... खूपच हरहुन्नरी आहे.... मोरोक्को ट्रिप मला ही नेहमीच फक्त कॅमेरामागची मुलगी वाटत होती.... ही तर भलतीच talented निघाली .... Keep it up. Varsha.👍

    ReplyDelete
  17. Bhumika ChaudhariApril 16, 2025 6:28 am

    Va kay Sundar Chitra aahet sagli👌🏻👌🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...