गुडीपाडवा विशेष
(चित्रं मालिका)
यात मी साकारलेल्या विविध माध्यमातील सरस्वती !
आपण नेहमी १ हा आकडा वापरून
काढतो ती सरस्वती
ही नेहमीचीच १ आकडा वापरून काढलेली
फक्त माझं ४५अंशावर खूप प्रेम ,
म्हणून सगळ्या रेषा ४५ अंशात काढलेल्या !
बडीशोप वापरून काढलेली सरस्वती .
बडीशोप , हळद ,लवंग आणि चक्री फुल
वापरून साकारलेली सरस्वती
बडीशोप , हळद , लाल मिरची पावडर ,
लवंग , वेलदोडे , चक्री फुल
वापरून साकारलेली सरस्वती
सिंधू-सरस्वती संस्कृती मधील
मूळ सरस्वती !
सिंधू-सरस्वती संस्कृती मधील
मूळ सरस्वती !
सिंधू-सरस्वती संस्कृती मधील मूळ सरस्वती वरून
मी नवीन काढलेली सरस्वती !
अप्रतिम ,खुप सुरेख काढली आहेस👌👌
ReplyDeleteखूप सारे आनंदी धन्यवाद! 🙏🤩
DeleteSuperb 👌👌
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!
Delete👌👌👌
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!
Deleteअतिसुंदर अप्रतिम आणि अगदी मनापासून आवडणारी सरस्वती
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!
Deleteपाडवा विशेष मधुर श्रीखंड आवडले.मधुर मुलायम शुभेच्छा����
ReplyDeleteसप्रेम आनंदी धन्यवाद! 😍🤩
DeleteApratim👌👌👌
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!
Deleteसिंधु संस्कृती मधिल सरस्वती माहिती नव्हती ती कळलि .ती अगदिच वेगळी आहे. बाकी सर्व सरस्वतीची चित्र मालिका खुपच सुंदर आहे. सौ.मंदा चौधरी
ReplyDeleteहो वेगळी आहे पण खूप छान आहे, मला तर फारच आवडते!
Deleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!
अप्रतीम
ReplyDeleteनेहमीच काही तरी वेगळे मांडण्याचा प्रयत्न मनाला भावला.
खूप सारे आनंदी धन्यवाद!
Deleteअशा अभिप्राय मुळे अजून नवीन नवीन करण्यासाठी प्रेरणा अणि सकारात्मक ऊर्जा मिळते! 🙏🤩
अतिशय सुंदर...
ReplyDeleteलहानपणापासून पाटीवर काढल्या जाणार्या या सरस्वतीचे चित्र नेहेमीच खूप आनंद देत होते...
खरय सरस्वती पाटीवर काढण्याचा आनंद म्हणजे अगदी स्वर्गीय आनंद!
Deleteआनंदी धन्यवाद!
Masttt 😍😍😍
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😍🎉❤️
Deleteसारेच सरस्वतीचे साकारलेली चित्रे आनंददायी आणी अप्रुपच.
ReplyDelete१ली रंगबिरंगी सरस्वतीचं चित्र हे लोलकासारखं 3डी भासतेय...४५° रेखाटलेलं हे stained ग्लास च्या rustique finish टच वाटतोय...मसालामय सरस्वतीच्या रेखाटलेल्या रेषा नृत्य करताना भासतात तर...सिंधु संस्कृतीतील सरस्वती पहिल्यांदाच पाहिल्यामुळे खुपच आवडलेली.. त्याचं derived parametric रूप भारीच..(माला दाक्षिणात्य कोलम रांगोळ्यासारखा वाटतोय)
मी केलेल्या सगळ्या रेखांकन पेक्षाही तुझे हे शब्दांकन फार सुंदर आहे!
Deleteत्याबद्दल सारखेच आनंदी धन्यवाद!
चैत्र रांगोळी मस्तच👍
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!
Deleteमाऊची चित्रमालिका आणि सरस्वती चित्रे खूप्पच भारी.. you are so creative
ReplyDeleteखूप खूप खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद, सख्खी मैत्रीण!!! 😍😇💕
Deleteहिंदू नववर्ष दिनी तुझ्या कलात्मक कृती पाहून मन प्रसन्न झाले. अजी सोनियाचा दिनी देवी शारदा पावली.
ReplyDeleteसिंधू संस्कृती मधील सरस्वती आणि सर्व सरस्वती चे चित्र अप्रतिम . सिंधू सरस्वती च्या चित्रा ची नवीन माहिती मिळाली.
ReplyDeleteआज या शुभदिनी पहाटेच्या रामप्रहरी तुझी गुढीपाडवा विशेष चित्र मालिका पहाण्यास मिळाली. नववर्षाची सुरुवात मंगलमय झाली. मन प्रसन्न तेने भरून पावले.
ReplyDeleteतुझ्यावर देवी शारदेची कृपा आहे.
नवीन वर्षांत तुझे सर्व साहित्य पुस्तक रुपात प्रसिध्द करण्यात येवो, हा आर्शिवाद. पुस्तक तयार झाल्यानंतर तुझी आठवण पुस्तक रुपात आमच्या घरात पिढ्यानपिढ्या निरंतर राहील, यात शंकाच नाही. खूप खूप आर्शिवाद
धन्यवाद
🌹💐🌹🌷
खूपच सुंदर.मन वेधून घेते.रेषांचे सौंदर्य.
ReplyDelete1 aakda ani vegveglya vastu vaprun kadhleli Sarswati khoopach Surekh. Apratim.
ReplyDeleteTuz, nehemich kahi tari Vegal ast, Varsha . Chan asat.
अगदी ,मी सहमत आहे.... खूपच हरहुन्नरी आहे.... मोरोक्को ट्रिप मला ही नेहमीच फक्त कॅमेरामागची मुलगी वाटत होती.... ही तर भलतीच talented निघाली .... Keep it up. Varsha.👍
ReplyDeleteVa kay Sundar Chitra aahet sagli👌🏻👌🏻
ReplyDelete