दळण (घरातील गमती जमती) या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही. ...
खुप छान
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!
Deleteध्वनीफीत ऐकली आणि शाळेतील शेवटच्या वर्षाच्या निरोप समारंभाची आठवण झाली. खरचं किती संमिश्र भावना असतात ना त्यावेळी. तू त्या भावना अगदी यथार्थ टिपल्या आहेस. एकाचवेळी भविष्यातील स्वप्न खूणावत असतात तर दुसरीकडे मिळणार्या भेटवस्तू विरहाची जाणीव करून देतात. त्यावर मात करून life must go on म्हणून चालायच असत. ��
ReplyDeleteवाव , किती सुंदर अभिप्राय आणि किती छान भावना व्यक्त केल्यात तुम्ही ! सप्रेम धन्यवाद !!🥰😍
Delete👌👌 pratek bhetvastu cha magil bhavana samishra bhavana wa chan varnan
ReplyDeleteखूप सारे प्रेम पूर्वक धन्यवाद !!😍😇
DeleteHi dear, aaj basun sagale lekh vachale ani aikale khup chan aahet mast watala khup divasani wachun��������❣️
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!!😍🤩😇
Deleteमस्त आणि हृदयस्पर्शी
ReplyDeleteमी 'आनंदी पाऊस' खास त्या वेळेसाठी राखून ठेवते जा वेळी मला त्याच्या आधाराची गरज असते ��. आज पर्यंत थांबले म्हणून sorry ��. Please correct my marathi if it is wrong
Ma'am your work is deeply heart touching. It's my antidote for sadness. Thanks for sharing
OMG!! कित्ती मस्त पावती आहे ही माझ्या लिखाणाला ! खूप सारे धन्यवाद , अगदी प्रेम पूर्वक !!😇😍🤩
Deleteव्वा! मस्त ! दोन्ही ध्वनिफीत मस्त … भेटवस्तू ने बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या. श्याम मस्त . ताम्हणातल्या फुलांचा ताजेपणा सकाळी सकाळी प्रसन्न करून गेला.
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद !!!
ReplyDelete