दोन काकांच्या म्हणजे नाना आणि पप्पांच्या खोल्या .
या खोल्यांच्या समोर असलेल्या भागात आमचे नाच होत
असत गुलाबाई विसर्जनाच्या दिवशी !
गच्ची , सगळे खेळ खेळण्याची मोठ्ठी
मोकळे मैदान !
मुळतः ही निळी पाण्याची टाकी नव्हती .
या जागी भट्टी होती , नीट बघितले तर
त्या भट्टीच्या आयताकृती खुणा दिसत आहेत .
आणि डावीकडे जी पडदी दिसतेय त्याला लागून
सगळी फुल झाडांची खोकी ठेवलेली होती .
जिना खाली जायचा आणि बाजूला इंग्रजी L
अक्षराच्या आकाराची एक खोली .
खाली जायचा जिना
आई(आजी) सोबत दोन्ही धाकटे काका
आणि आम्ही बहिणी ,
(जिन्याच्या बाजूच्या खोलीच्या दारा समोर )
Khup chan Taii
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद !😍
DeleteKhup chan
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !
Deleteएकदम भारी..
ReplyDeleteसगळ्यात आधी तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक आणि सप्रेम स्वागत🙏😍 ! खूप वाट बघायला लागली ...... असो खूप सारे धन्यवाद ! माझ्या मनात आणि हृदयात कायम वास करणारी प्रत्येक व्यक्ती इथे या चौधरी सदनात हवीय मला , त्यातीलच तू एक !!!😍🥰💖❤💃
Deleteरम्य ते बालपण.....����
ReplyDeleteअगदी शंभर टक्के खरंय ! पूर्णपणे सहमत आहे मी तुझ्याशी ! मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏😊
Delete😊chan👌
ReplyDeleteकोण आपण ? मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏😊
DeleteWa mast ����
ReplyDeleteखूप सारे प्रेम !!!खूप सारे धन्यवाद !🙏🤩
Deleteलय भारी
ReplyDelete🥰😍💖💃
Deleteछान आहे.....
ReplyDeleteगच्चीची सफर
सगळ्यात आधी तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत🙏😍! खूप सारे धन्यवाद ! 🤩
Deleteआठवणी with
ReplyDeleteArchitectural Elements =
Time+Space+ People
सगळ्यात आधी तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक आणि सप्रेम स्वागत🙏😍 ! yesss this is sanjita!!! was expecting something like this from u😎 !!!! tons of love n thnk u so much !🤩😍
Deleteआठवणीतील मोती खुप छान ताई
ReplyDelete"आठवणीतील मोती" फारच सुंदर अभिप्राय ! पण कोण आपण ? नाव सांगितले तर फार आवडेल मला . सप्रेम धन्यवाद ! 😍🥰🤩🙏
DeleteVilas Kinge
DeleteKhup chaan ahet photo madhun tour..
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद ! 🤩
DeleteNanda wagle
ReplyDeleteHy vrushali gacchiwaril gammati jamti likhan khoop chan challe
Yaa aathwani ncha khajina anmol aahe wacta wachta mi hi maze balpant pochte
काकू , नमस्कार🙏 ! तुमची वाटच बघत असते मी इकडे . तुमचा अभिप्राय वाचण्यासाठी मी आतुर असते . हो प्रत्येक वाचकाला आपले बालपणातील काही क्षण परत जगता यावे , रमता यावे आणि तो आनंद परत लुटता यावा , यासाठीच हा सगळा प्रपंच !!! खूप सारे धन्यवाद !😇🤩😍
Delete👍 👍
ReplyDelete🙏🤩😎
Deleteगच्चीवरील गमती जमती छान मांडल्यास प्रत्येक वेळी वाचतांना माझे बालपण आठवते.फोटो ही छान.
ReplyDeleteरत्ना भोरे.
वावा , हेच महत्वाचे , प्रत्येकाला आपले बालपण आठवावे आणि त्यातील ते सुंदर सुंदर क्षणात परत रमता यावे ! खूप खूप मनापासून आभार !🙏🙏🤩
DeleteKhup chan ..Punha ekda gacchivarun phir un ale
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !!! 🙏😇
Deleteखूप छान आहे जुने दिवस आठवले
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !! 🤩💃😍
Deleteआठवणीचा परिसर फोटोरूपाने** खूप छान������
ReplyDelete😍😇🙏
Delete