Skip to main content

गच्चीची सफर -छायाचित्रांमधून



गच्चीची सफर -छायाचित्रांमधून



दोन काकांच्या म्हणजे नाना आणि पप्पांच्या खोल्या . 
या खोल्यांच्या समोर असलेल्या भागात आमचे नाच होत 
असत गुलाबाई विसर्जनाच्या दिवशी !




गच्ची , सगळे खेळ खेळण्याची मोठ्ठी 
मोकळे मैदान !




मुळतः ही निळी पाण्याची टाकी नव्हती . 
या जागी भट्टी होती , नीट बघितले तर 
त्या भट्टीच्या आयताकृती खुणा दिसत आहेत . 
आणि डावीकडे जी पडदी दिसतेय त्याला लागून 
सगळी फुल झाडांची खोकी ठेवलेली होती .


जिना खाली जायचा आणि बाजूला इंग्रजी L 
अक्षराच्या आकाराची एक खोली . 


खाली जायचा जिना


आई(आजी) सोबत दोन्ही धाकटे काका
आणि आम्ही बहिणी ,
(जिन्याच्या बाजूच्या खोलीच्या दारा समोर )
















Comments

  1. Seemantini ChaphalkarJanuary 24, 2020 3:10 pm

    एकदम भारी..

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यात आधी तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक आणि सप्रेम स्वागत🙏😍 ! खूप वाट बघायला लागली ...... असो खूप सारे धन्यवाद ! माझ्या मनात आणि हृदयात कायम वास करणारी प्रत्येक व्यक्ती इथे या चौधरी सदनात हवीय मला , त्यातीलच तू एक !!!😍🥰💖❤💃

      Delete
  2. रमेश शिवडेकरJanuary 24, 2020 4:21 pm

    रम्य ते बालपण.....����

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी शंभर टक्के खरंय ! पूर्णपणे सहमत आहे मी तुझ्याशी ! मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏😊

      Delete
  3. Replies
    1. कोण आपण ? मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏😊

      Delete
  4. निलिमा झोपेJanuary 24, 2020 7:10 pm

    Wa mast ����

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेम !!!खूप सारे धन्यवाद !🙏🤩

      Delete
  5. किशोर चौधरीJanuary 25, 2020 8:34 am

    छान आहे.....
    गच्चीची सफर

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यात आधी तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत🙏😍! खूप सारे धन्यवाद ! 🤩

      Delete
  6. संजिता श्रीकांतJanuary 25, 2020 10:06 am

    आठवणी with
    Architectural Elements =
    Time+Space+ People

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यात आधी तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक आणि सप्रेम स्वागत🙏😍 ! yesss this is sanjita!!! was expecting something like this from u😎 !!!! tons of love n thnk u so much !🤩😍

      Delete
  7. आठवणीतील मोती खुप छान ताई

    ReplyDelete
    Replies
    1. "आठवणीतील मोती" फारच सुंदर अभिप्राय ! पण कोण आपण ? नाव सांगितले तर फार आवडेल मला . सप्रेम धन्यवाद ! 😍🥰🤩🙏

      Delete
  8. जितेंद्र चौधरीJanuary 26, 2020 6:46 am

    Khup chaan ahet photo madhun tour..

    ReplyDelete
  9. Nanda wagle

    Hy vrushali gacchiwaril gammati jamti likhan khoop chan challe

    Yaa aathwani ncha khajina anmol aahe wacta wachta mi hi maze balpant pochte

    ReplyDelete
    Replies
    1. काकू , नमस्कार🙏 ! तुमची वाटच बघत असते मी इकडे . तुमचा अभिप्राय वाचण्यासाठी मी आतुर असते . हो प्रत्येक वाचकाला आपले बालपणातील काही क्षण परत जगता यावे , रमता यावे आणि तो आनंद परत लुटता यावा , यासाठीच हा सगळा प्रपंच !!! खूप सारे धन्यवाद !😇🤩😍

      Delete
  10. गच्चीवरील ‌‌‌‌‌गमती जमती छान मांडल्यास प्रत्येक वेळी वाचतांना माझे बालपण आठवते.फोटो ही छान.
    रत्ना भोरे.

    ReplyDelete
    Replies
    1. वावा , हेच महत्वाचे , प्रत्येकाला आपले बालपण आठवावे आणि त्यातील ते सुंदर सुंदर क्षणात परत रमता यावे ! खूप खूप मनापासून आभार !🙏🙏🤩

      Delete
  11. Khup chan ..Punha ekda gacchivarun phir un ale

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !!! 🙏😇

      Delete
  12. युवराज्ञी ढाकेFebruary 13, 2020 5:44 pm

    खूप छान आहे जुने दिवस आठवले

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !! 🤩💃😍

      Delete
  13. आठवणीचा परिसर फोटोरूपाने** खूप छान������

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...