झळाळता रंगीत आनंद!
(ऋषीकेश)
ऋषीकेशला बर्याच स्थानांवर गंगा आरती होते. पैकी त्रिवेणी घाट, मुख्य स्थान. उपरोक्त प्रकाशचित्रं मात्र "आरती घाट" येथील आहे. आरती पूर्व काही क्षणापैकी एक क्षण!
चनाचोर गरम - संपूर्ण सजलेला एक ठेला
शीव प्रिय डमरू
लक्ष्मण झुला
महिलांसाठीचे कर्ण अलंकार
केदारनाथ मंदिर प्रतिकृती
खाद्यपदार्थ विक्रीसाठीचे एकसमान छोटेखानी दुकानं
लोकरीचे विकलेले वस्त्र
ऊन्हाचा त्रास होऊ नये म्हणुन उपयोगात आणले जाणारे चष्मे
गोंडे
कुंकू कपाळावर चिटकून रहावे, म्हणुन त्या आधी
कपाळावर मेणपट्टी लावली जाते.
त्याच ह्या मेणपट्टीच्या डब्या. मिनाकामाने अलंकृत!
निरनिराळ्या नैसर्गिक पाषाणा पासुन तयार करण्यात आलेल्या
मण्यांच्या गळसरी
गंगा घाटावर मॅगी
अस्वस्थ करणारा विरोधाभास...
भेळपुरी/झालमुरी
गंगाजल घरी घेऊन जाता यावे
म्हणुन विक्रीस असलेले सर्व मापाचे
प्लॅस्टिकचे डबे
फुलांच्या परड्या
वल्हे
जानकी झुला
गंगारती नंतरचा क्षण!
II गंगार्पणमस्तू II
©️®️ आनंदी पाऊस
(गोष्टी पर्यटनाच्या...)
१९जून २०२६
















.jpg)
.jpg)
.jpg)

खुप छान
ReplyDelete👍🙏🏻🪂
ReplyDeleteछान🌹🌹
ReplyDeleteअप्रतिम फोटो मान्डणि, सादरीकरण
ReplyDeleteवा खुप छान.
ReplyDeleteरंगारंगानंद
ReplyDeleteअनुभव घेतलाय...प्रत्येक घाटावर एक बाई म्हणायची..पर्यटकांना राम म्हणा..राम म्हणा
ReplyDeleteऋषिकेश ला झुलता पूल आहे ……गंगा आरती….👌
ReplyDeleteछान आहे ईथे गंगेच्या पाण्याला फार वेग आहे
ReplyDeleteखूपच छान माहिती....
ReplyDeleteआमची हृषीकेश ट्रिप व 16 किमी राफ्टिंग मध्येच एका सुळक्या वरून मारलेल्या उड्या आठवल्या.. हरिद्वार ची गंगा आरती व गंगा स्नान आठवले...🙏🚩
ReplyDeleteखूप छान फोटो
ReplyDeleteखुप सुंदर फोटो आहेत. प्रत्यक्ष पाहायला मिळाले असे आहेत.💐
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete