Skip to main content

झळाळता रंगीत आनंद!(ऋषीकेश)

 झळाळता रंगीत आनंद!
(ऋषीकेश)


ऋषीकेशला बर्‍याच स्थानांवर गंगा आरती होते. पैकी त्रिवेणी घाट, मुख्य स्थान. उपरोक्त प्रकाशचित्रं मात्र "आरती घाट" येथील आहे. आरती पूर्व काही क्षणापैकी एक क्षण!

चनाचोर गरम - संपूर्ण सजलेला एक ठेला


शीव प्रिय डमरू

लक्ष्मण झुला



महिलांसाठीचे कर्ण अलंकार 

केदारनाथ मंदिर प्रतिकृती

खाद्यपदार्थ विक्रीसाठीचे एकसमान छोटेखानी दुकानं

लोकरीचे विकलेले वस्त्र

ऊन्हाचा त्रास होऊ नये म्हणुन उपयोगात आणले जाणारे चष्मे 

गोंडे

कुंकू कपाळावर चिटकून रहावे, म्हणुन त्या आधी 
कपाळावर मेणपट्टी लावली जाते.
त्याच ह्या मेणपट्टीच्या डब्या. मिनाकामाने अलंकृत!


निरनिराळ्या नैसर्गिक पाषाणा पासुन तयार करण्यात आलेल्या 
मण्यांच्या गळसरी

गंगा घाटावर मॅगी 
अस्वस्थ करणारा विरोधाभास...

भेळपुरी/झालमुरी

गंगाजल घरी घेऊन जाता यावे
म्हणुन विक्रीस असलेले सर्व मापाचे
प्लॅस्टिकचे डबे


फुलांच्या परड्या


वल्हे



जानकी झुला 



गंगारती नंतरचा क्षण!

II गंगार्पणमस्तू II
©️®️ आनंदी पाऊस 
(गोष्टी पर्यटनाच्या...)
१९जून २०२६ 





Comments

  1. खुप छान

    ReplyDelete
  2. पंडितराव देशमुखJune 19, 2026 1:53 pm

    👍🙏🏻🪂

    ReplyDelete
  3. डॉ दीपक शिरसाठJune 19, 2026 1:54 pm

    छान🌹🌹

    ReplyDelete
  4. जनार्दन चौधरीJune 19, 2026 1:54 pm

    अप्रतिम फोटो मान्डणि, सादरीकरण

    ReplyDelete
  5. स्वाती काणेJune 19, 2026 1:55 pm

    वा खुप छान.

    ReplyDelete
  6. डॉ पी डी जगतापJune 19, 2026 1:57 pm

    रंगारंगानंद

    ReplyDelete
  7. दिपाली कात्रेJune 19, 2026 1:57 pm

    अनुभव घेतलाय...प्रत्येक घाटावर एक बाई म्हणायची..पर्यटकांना राम म्हणा..राम म्हणा

    ReplyDelete
  8. आर्किटेक्ट संजय कोल्हेJune 19, 2026 1:59 pm

    ऋषिकेश ला झुलता पूल आहे ……गंगा आरती….👌

    ReplyDelete
  9. गुलाबराव पाथरकरJune 19, 2026 1:59 pm

    छान आहे ईथे गंगेच्या पाण्याला फार वेग आहे

    ReplyDelete
  10. खूपच छान माहिती....

    ReplyDelete
  11. आमची हृषीकेश ट्रिप व 16 किमी राफ्टिंग मध्येच एका सुळक्या वरून मारलेल्या उड्या आठवल्या.. हरिद्वार ची गंगा आरती व गंगा स्नान आठवले...🙏🚩

    ReplyDelete
  12. खूप छान फोटो

    ReplyDelete
  13. भारती फेगडेJune 22, 2026 5:58 pm

    खुप सुंदर फोटो आहेत. प्रत्यक्ष पाहायला मिळाले असे आहेत.💐

    ReplyDelete
  14. Dr Suvarna NarkhedeJune 26, 2026 6:54 pm

    खूप छान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                        दराबा! तर या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? तर हा पदार्थ बऱ्हाणपूर येथील दरबारातील खास पदार्थ. हा पदार्थ रोबुन रोबुन करावा लागतो म्हणून हा दराबा!                                                           घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यां...