झळाळता रंगीत आनंद!
(ऋषीकेश)
ऋषीकेशला बर्याच स्थानांवर गंगा आरती होते. पैकी त्रिवेणी घाट, मुख्य स्थान. उपरोक्त प्रकाशचित्रं मात्र "आरती घाट" येथील आहे. आरती पूर्व काही क्षणापैकी एक क्षण!
चनाचोर गरम - संपूर्ण सजलेला एक ठेला
शीव प्रिय डमरू
महिलांसाठीचे कर्ण अलंकार
केदारनाथ मंदिर प्रतिकृती
खाद्यपदार्थ विक्रीसाठीचे एकसमान छोटेखानी दुकानं
लोकरीचे विकलेले वस्त्र
ऊन्हाचा त्रास होऊ नये म्हणुन उपयोगात आणले जाणारे चष्मे
गोंडे
कुंकू कपाळावर चिटकून रहावे, म्हणुन त्या आधी
कपाळावर मेणपट्टी लावली जाते.
त्याच ह्या मेणपट्टीच्या डब्या. मिनाकामाने अलंकृत!
निरनिराळ्या नैसर्गिक पाषाणा पासुन तयार करण्यात आलेल्या
मण्यांच्या गळसरी
गंगा घाटावर मॅगी
अस्वस्थ करणारा विरोधाभास...
भेळपुरी/झालमुरी
गंगाजल घरी घेऊन जाता यावे
म्हणुन विक्रीस असलेले सर्व मापाचे
प्लॅस्टिकचे डबे
गंगारती नंतरचा क्षण!
II गंगार्पण मस्तू II
आनंदी पाऊस
(गोष्टी पर्यटनाच्या...)
19 जून 2026















Comments
Post a Comment