💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃 पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃 सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...















आभाळाची उंची लाभलेले व्यक्तिमत्व...
ReplyDeleteभावपूर्ण आदरांजली 🙏🏻
सत्य स्वीकारायला जड जाते पण स्वीकारणे भाग आहे कारण की मृत्यू हा निसर्गनियम आहे . ईश्वरी सत्तेपुढे कुणाचेही काहीच चालत नाही . तसेच मृत्यू म्हणजे केवळ रूपांतर आहे .
ReplyDeleteअंतरी असो नि निजात्मरत
ReplyDeleteबाह्य प्रवृत्ती कर्मासक्त ।
नाशो नेदीता परमार्थ
जनहितार्थ वर्तावे।।
रामदास.
😕🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली!!एक उदात्त व्यक्तीमत्व 💐💐
ReplyDeleteअसे व्यक्तिमत्व खूपच विरळा असतात . भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे