दळण (घरातील गमती जमती) या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही. ...






सुंदर आणि अर्थपूर्ण सुविचार
ReplyDeleteआनंदी सकाळ खूपच छान निवडक विचार
ReplyDelete👌👌👏👏🙏🌹🙋
Kharach arthpurn vichar👌
ReplyDeleteसारे "Good Thoughts" वाचून मनात "मोगरा फुलला"."Good Thoughts"च्या मागची Background ची भित्तीचित्रे भारीय निवडली.
ReplyDeleteअशा सुविचांरं आम्हा रसिकांना वाचायला आवडेल.
सुंदर सुविचार… स्वतःबद्दलचे विचार आत्मपरीक्षणास भाग पाडतात.
ReplyDeleteप्रा.सौ. वैशाली चौधरी
ठाणे