Skip to main content

बाल दिन-१ (चित्रं मालिका)

 बाल दिन-१

(चित्रं मालिका)

बालकांना आणि मोठ्या बालकांना 

बाल दिनाच्या 

चित्र रुपी, 

खट्याळ शुभेच्छा!! 


मारूको ची आजी 


बोक्या 


यश 


तनू अणि तिची बया बाई 


किकीनाक 


सुमी 


चुटकी 


शंभू शिकारी 


 तंत्री द मंत्री 


मोगली


Comments

  1. Khup chhan kadhale aahe👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक धन्यवाद !😇

      Delete
  2. Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!!🤩😇

      Delete
  3. Chandrashekhar PachpandeNovember 14, 2021 2:27 pm

    मस्तं ����

    ReplyDelete
  4. सारेच भाव चित्रातून मस्तच रेखाटले आहे..its just अमेझिंग व क्युट...

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक स्नेहाळ धन्यवाद ! 🤩😍😇🙌

      Delete
  5. आनंदी आनंद बालदिनचा आनंदी पाउस पडला.
    सौ.मंदा चौधरी

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना! आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे....
      खूप सारे प्रेम 😍🤩😍❤️

      Delete
  6. सगळीच कार्टून्स मस्त आली आहेत. Colours आणी ब्रशचे फटकारे अगदी जिवंत आले आहेत. बाल दिनाच्या चित्रमय शुभेछा

    ReplyDelete
  7. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  8. सगळी कार्टून्स मस्तच👍मोगली, चुटकी कायम लक्ष्यात राहिलेली पात्रे मस्त रेखाटली आहेत.
    प्रा. सौ. वैशाली चौधरी
    ठाणे

    ReplyDelete
  9. मला माझ बालपण आठवलं.. 😍😀

    ReplyDelete
  10. हे सारया चित्रातील रेखाटलेले भाव माला परिकथांची आठवण आली.
    बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    खूप सारे चॉकलेटमय,लॉलीपॉप चा आनंदी पाऊस पडो.

    ReplyDelete
  11. वा वा.. गोड आणि अवखळ .. अगदी तुझ्यासारखी

    ReplyDelete

Post a Comment