Skip to main content

ध्वनिफीत (गॅलरीतील गमती जमती )

 

ध्वनिफीत 

(गॅलरीतील गमती जमती )


सुंदर ते घर 


प्रत्येक ध्वनिफीत त्या त्या लेखाच्या पानावर सुद्धा 
उपलब्ध आहे 

Comments

  1. खुपच सुरेख! गोड मधाळ आवाज आणि निवेदनशैली अप्रतिम

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete
  2. Tuza awaz agdi professional reader cha ahe
    Pahile tr klalch nai

    ReplyDelete
    Replies
    1. मी तुझे प्रेम समजूच शकते , पण खरचं इतका पण छान नाहीये माझा आवाज , माझ्या परीने शक्य होईल तितके चांगले करण्याचा प्रयत्न केलाय मी ! खूप सारे प्रेम पूर्वक धन्यवाद , इतक्या सगळ्या कौतुकाबद्दल !!!😍🤩😇

      Delete
  3. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!!😇

      Delete
  4. खूपच सुंदर वाचन/भाषण शैली सुंदर सुस्पष्ट आवाज आणि शब्द रचना अवीट मजा आली ऐकावयास मजा आली ग्रेट

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेम आणि धन्यवाद !!😇🤩😍

      Delete
  5. खुपच छान... कोमल आवाजातील Narration एकण्यात मजा आली. आपल्या ध्वनीफितीतून वर्णीलेला प्रत्येक प्रसंग हा आमच्या visualisationतून चित्रफिती तयार करतो....

    ReplyDelete
    Replies
    1. आभाळभर प्रेम ! मला तर तुझे अभिप्राय वाचायला खूपच मजा येते आणि खूप आवडते सुद्धा ! सप्रेम धन्यवाद !😍🤩😇

      Delete
  6. Chan 👌
    Suspasht , god madhur awajat yeikanat maja aali. Ase vattale yeikatach rahave dolasamor samor anubhavale

    ReplyDelete
    Replies
    1. डोळ्यात पाणीच आले माझ्या , तुझा अभिप्राय वाचून ! खूप सारे प्रेमळ धन्यवाद !🤩😇😇

      Delete
  7. There are very few voice that touch my heart...i think this was one of them...really soft and heart touching

    ReplyDelete
    Replies
    1. OMG!! M SPEECHLESS .....
      CAN I KNOW WHO IS THIS PLEASE?
      THNKS A TONS !!!
      I KNOW MY VOICE IS NOT AT ALL THAT GOOD ...
      BUT THE LOVE U HAVE FOR ME IN UR HEART , TOUCHED ME !!!
      FEELING SO HAPPY N BLESSED 🤩😍😇😇

      Delete
  8. खुप छान आवाज पण छान👌

    ReplyDelete
    Replies
    1. सोनाली , आग माझा आवाज अजिबातच छान वगैरे नाही हे मला माहिती आहे ..... लिखाणाबद्दलच्या अभिप्राया बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!😍🤩

      Delete
  9. 😊👌👍sunder te ghar ubhe khate wari
    Warshali tuze aawajat dwanifit eeikayla aawadliSagle
    Chitra doliyasamor ubhe rahate
    Lahanpani bhatukliche kelat murmure aasychech te goad lagayche
    Tuze lekhatun mi hi maze lahanpaniche aasech divas aathwate 👌

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या सकारात्मक प्रतिसाद मुळे पुढचे लिखाण करायला खूप बळ मिळते
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 🙏😍💃

      Delete
  10. Suprabhat, tuzya cchan jalidar gharat rahun ale aaj, mast🤗🤗

    ReplyDelete
  11. भारती फेगडेDecember 13, 2025 9:15 pm

    खूप छान भावपूर्ण वाचन, आवाजातही छश्रवणीय मधुरता आहे ताई. आपण आजही तो क्षण अनुभतोय असे वाटले 🙏👍

    ReplyDelete
  12. गँलरीतील अवकाशातील 'किमया' आणि त्यातील गम्मत-जम्मंत आपल्या
    ध्वनी फितीतून ऐकताना "visual memory" तून चित्रं डोळ्यांसमोर रेखाटलं आहे....असेच आपल्या‌ परीने बाकीचे पण ध्वनी फित पुढे सादर करावी हीच सदिच्छा आणखी ऐकण्यास उत्सुक नेहमीच:- संजिता

    ReplyDelete
  13. प्रा ए पी पाटीलDecember 15, 2025 10:08 pm

    तुझ्या आनंदी पावसातील "सुंदर ते घर" ची ध्वनिफीत आत्ताच ऐकली. आतापर्यंत तुझे लेखन ऐकत आलो होतो, आज प्रत्यक्ष तुझ्या आवाजातली फीत ऐकली, खूप आनंद झाला आणि खाटे संदर्भातील जुन्या स्मृती देखील जागृत झाल्या. तू सांगितलेल्या उपयोगांव्यतिरिक्त लाटलेल्या शेवया घालणे, नवीन लग्न झालेल्या नवरदेव नवरीला आंघोळ घालणे, वाडा संस्कृतीमध्ये संध्याकाळी झोपायला आपली खाट पहिल्यांदा अंगणामध्ये टाकून जागा सांभाळणे इत्यादी लहानपणीच्या गमती जमती आठवल्या. तुम्ही दोन खाटा घेऊन जे घर तयार करत होता, त्याचे आर्किटेक्चर खूपच सूक्ष्म आणि सुंदर पद्धतीने वर्णन केले आहे. त्यामुळे थंडगार अशा त्या सुंदर घराचे आणि त्यातील संसाराचे हुबेहूब चित्र डोळ्यासमोर येते.
    लहानपणी आमच्या घरी देखील "खाट" हा विषय अगदी जिव्हाळ्याचा होता. आमचे आजोबा खाट विणण्यात तरबेज होते. वाड्यामध्ये कोणाचीही नवीन खाट विणायची झाली, तर आजोबांना निमंत्रण असायचे. त्यांच्या मदतीला आमच्यासारखी एक दोन मुलं तयारच असत. खाट विणून झाली की त्यावर चप्पल फिरवायची आणि नंतर वापरायची, का कोण जाणे पण अशी एक रीत होती. ज्याच्या घरी खाट विणली जात असे त्याच्या घरी आजोबांबरोबर आम्हालाही एक एक कप चहा मिळत असे, त्या चहाचा आनंदही काही औरच असायचा. आजोबांकडून एक चौकटीची आणि चार चौकटींची खाट विणायला मी शिकलो होतो. नंतर मी देखील बऱ्याच शेजाऱ्या पाजारांच्या खाटी विणल्या आहेत. आता कोणी खाट वापरतही नाही त्यामुळे मी ती कलाही विसरलो आहे. खाट हे प्रकरण जरी आज नाहिसे झाले आहे तरी तुझ्या "सुंदर ते घर" च्या निमित्ताने काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि एक वेगळाच आनंद देऊन गेल्यात. त्याबद्दल तुला धन्यवाद आणि अभिनंदन! "सुंदर ते घर, उभे खाटेवरी" असा समारोप करताना त्याला "करी ते सावली, अमुच्यासाठी" ती पुरवणी जोडून अभिप्राय संपवतो.🙏🏼

    ReplyDelete

Post a Comment