थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती) आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट. नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...
नवीन रुप....खुप छान...
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद!🙏😇
Deleteखूप च छान ताई. पण हे दूर राहूनच जमतं... कल्पना विलासात तिच व्यक्ती राहू शकते, जी सोबत नसते, असो. ध्वनिफीत छान वाटली.. 👌
ReplyDeleteया चौधरी सदनात तुझे मनःपूर्वक स्वागत ! आणि खूप सारे धन्यवाद !🤩🤩
Deleteनुसत ऐकायला खुप छान वाटत आहे आमच्या सारख्या लोकांना आणि ज्यांना वाचायचा कंटाळा येतो त्यांना. ������
ReplyDeleteडिजिटल वाचायला त्रास होतो त्यांच्या साठी , वाचायचा कंटाळा येतो त्यांच्या साठी आणि पुढच्या पिढ्या , ज्यांना मराठी वाचायचा कंटाळा येतो , या सगळ्यांनाच सोयीचे होणार आहे ! त्या दृष्टीनेच माझा हा प्रयत्न चालू आहे .
DeleteWa navin rup pan aawdale khup chan kalapna aahe mastch��������
ReplyDeleteमनःपुर्वक सप्रेम धन्यवाद !!😍😇
Deleteनवीन रूप खूप छान आवडले
ReplyDeleteतुम्हाला पण नीट कळावे मी काय काय लिहिते , त्यासाठीच ही सोय केलीय ! तुमचे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात ! खूप खूप आनंद झाला तुम्हाला इकडे भेटून ! खूप सारे प्रेम !!🙏😇🥰🤩😍
DeleteWa chan 👌
ReplyDeleteYeikalater khoopch chan vattale karan vachaila kadhi kadhi kantala yeto
Ani tu etake chan mandale yeikat rahavese vatale..
आभाळभर धन्यवाद !🤩😍🤩😍
Deleteअग, लेखन शैली अतिशय उत्तम व सादरीकरण श्रवणीय आहे
ReplyDeleteसुलू आत्या
कधीपासुन तुझी वाट बघत होते तुझी . आत्या , खूप खूप प्रेमपूर्वक स्वागत तुझे या चौधरी सदनात ! खूप खूप आनंद झाला तुला इथे बघून ! अशीच नियमित भेटत जा इथे !🥰🤩😍
Deleteनवीन रूप नवीन प्रकार छान वाटला आहे प्रत्येक लेखकाचे वेळेस पहिल्या पेजवर येईल का? की प्रत्येक लेखाची प्रस्तावना ऐकायला मिळेल की सगळे एकाच ध्वनिफीत मध्ये ऐकायचे?
ReplyDeleteखूपच छान नवीन दिशा मिळाली
आतापर्यंत जे जे लिखाण झाले आहे , त्या सगळ्यांच्या ध्वनिफीत इथे , एक एक करून मी प्रकाशित करेल . तसेच त्या त्या लेखाच्या पानावर सुद्धा ती ती ध्वनिफीत ऐकायला मिळेल . धन्यवाद !
ReplyDeleteVery nice spich .taee
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद !!
Deleteare wa tu aankhinach easy karun takale vachane...kam karatana dekhil aikata yail... Sound quality and clearity is very good and wording also very clear
ReplyDeleteखूप प्रेमळ धन्यवाद !!
Deleteव्वा खूप छान नवीन शैलीत लेख ऐकायला मिळतील����
ReplyDeleteखूप सारे प्रेमळ धन्यवाद !!
DeleteWowww....chan👌👌👌😍
ReplyDeleteप्रेमळ धन्यवाद !
Deleteआनंदी पाउस चौधरी सदन चा आहे मला आवडला कौजागिरिचे दूध छान
ReplyDeleteखूपच आनंद झाला मला , तुम्हाला सुद्धा माझ्या या लिखाणाचा आनंद घेता आला , या नवीन प्रयोगामुळे ! खूप सारे प्रेम !
Delete'ध्वनिफीती'चा हा form आम्हाला आवडलाय.
ReplyDeleteIt sounds very interesting when hearing all stories and memories cherished here.
Gr8च
तुझ्या या छान छान अभिप्रायामुळे मला खूप प्रोत्साहन मिळते आणि नवीन नवीन उत्साहाने करण्याची उमेद मिळते ! खूप सारे सप्रेम धन्यवाद !!
Deleteits really very pleasant to listen...bocz many times we get really bored to read ..
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!!
Deleteखूप छान वाटले माझ्यासारख्या लोकांना तर फारच आवडेल ज्यांना वाचायचे सवय नाही त्यांना
ReplyDeleteखरंतर फोन वर वाचन करणे तसे अवघड नकोसे वाटणारे . मलाही बऱ्याचदा त्रास होतो फोन वर वाचतांना . असो .
Deleteमनःपूर्वक धन्यवाद !!🤩😍
This Cassets are Really Rich Assets..
ReplyDeleteलेखनातला आब & Expressions ऐकुन छान वाटले.
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !!🤩😇😇
Deleteखूप छान ������. आठवणी हा विषय अगदी भूतकाळात नेऊन सोडतो. असं वाटतं तिथेच रहावे ��. ऐकताना मी ही माझ्या बालपणात गेले. खूप छान. धन्यवाद ����
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏😊
DeleteKhupach chan lahanpan aathavate
ReplyDeleteKeep it up
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🤩
DeleteApratim ahet tai audios .....ekayla khupach chan vatte........Owesome experience ����������������
ReplyDeleteखूप सारे मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद !🤩😇
Deleteखुप छान ध्वनिफीत वा मस्त
ReplyDeleteखूप सारे मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद !😇
Deleteखूप छान . आठवणी हा विषय अगदी भूतकाळात नेऊन सोडतो. असं वाटतं तिथेच रहावे ��. ऐकताना मी ही माझ्या बालपणात गेले. खूप छान. धन्यवाद
ReplyDelete