Skip to main content

ध्वनीफीत (गच्चीवरील गमती जमती)

 ध्वनीफीत 

(गच्चीवरील गमती जमती)

सगळ्या लेखांच्या ध्वनीफीत इथे ऐकायला मिळतील .

तसेच प्रत्येक लेखाच्या पानावर सुद्धा ऐकता येतील . 


कोजागिरी -२



कोजागिरी-१



प्रस्तावना 




आनंदी पाऊस 
प्रस्तावना 
३० डिसेंबर २०२०




Comments

  1. नवीन रुप....खुप छान...

    ReplyDelete
  2. खूप च छान ताई. पण हे दूर राहूनच जमतं... कल्पना विलासात तिच व्यक्ती राहू शकते, जी सोबत नसते, असो. ध्वनिफीत छान वाटली.. 👌

    ReplyDelete
    Replies
    1. या चौधरी सदनात तुझे मनःपूर्वक स्वागत ! आणि खूप सारे धन्यवाद !🤩🤩

      Delete
  3. मंदा चौधरीJanuary 02, 2021 11:56 am

    नुसत ऐकायला खुप छान वाटत आहे आमच्या सारख्या लोकांना आणि ज्यांना वाचायचा कंटाळा येतो त्यांना. ������

    ReplyDelete
    Replies
    1. डिजिटल वाचायला त्रास होतो त्यांच्या साठी , वाचायचा कंटाळा येतो त्यांच्या साठी आणि पुढच्या पिढ्या , ज्यांना मराठी वाचायचा कंटाळा येतो , या सगळ्यांनाच सोयीचे होणार आहे ! त्या दृष्टीनेच माझा हा प्रयत्न चालू आहे . 

      Delete
  4. Wa navin rup pan aawdale khup chan kalapna aahe mastch��������

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपुर्वक सप्रेम धन्यवाद !!😍😇

      Delete
  5. वणीकर काकुJanuary 02, 2021 12:02 pm

    नवीन रूप खूप छान आवडले

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हाला पण नीट कळावे मी काय काय लिहिते , त्यासाठीच ही सोय केलीय ! तुमचे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात ! खूप खूप आनंद झाला तुम्हाला इकडे भेटून ! खूप सारे प्रेम !!🙏😇🥰🤩😍

      Delete
  6. Wa chan 👌
    Yeikalater khoopch chan vattale karan vachaila kadhi kadhi kantala yeto
    Ani tu etake chan mandale yeikat rahavese vatale..

    ReplyDelete
    Replies
    1. आभाळभर धन्यवाद !🤩😍🤩😍

      Delete
  7. अग, लेखन शैली अतिशय उत्तम व सादरीकरण श्रवणीय आहे


    सुलू आत्या

    ReplyDelete
    Replies
    1. कधीपासुन तुझी वाट बघत होते तुझी . आत्या , खूप खूप प्रेमपूर्वक स्वागत तुझे या चौधरी सदनात ! खूप खूप आनंद झाला तुला इथे बघून ! अशीच नियमित भेटत जा इथे !🥰🤩😍

      Delete
  8. नवीन रूप नवीन प्रकार छान वाटला आहे प्रत्येक लेखकाचे वेळेस पहिल्या पेजवर येईल का? की प्रत्येक लेखाची प्रस्तावना ऐकायला मिळेल की सगळे एकाच ध्वनिफीत मध्ये ऐकायचे?
    खूपच छान नवीन दिशा मिळाली

    ReplyDelete
  9. आतापर्यंत जे जे लिखाण झाले आहे , त्या सगळ्यांच्या ध्वनिफीत इथे , एक एक करून मी प्रकाशित करेल . तसेच त्या त्या लेखाच्या पानावर सुद्धा ती ती ध्वनिफीत ऐकायला मिळेल . धन्यवाद !

    ReplyDelete
  10. are wa tu aankhinach easy karun takale vachane...kam karatana dekhil aikata yail... Sound quality and clearity is very good and wording also very clear

    ReplyDelete
  11. रंजना राणेJanuary 23, 2021 1:45 pm

    व्वा खूप छान नवीन शैलीत लेख ऐकायला मिळतील����

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेमळ धन्यवाद !!

      Delete
  12. वणीकर काकुJanuary 25, 2021 11:41 am

    आनंदी पाउस चौधरी सदन चा आहे मला आवडला कौजागिरिचे दूध छान

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच आनंद झाला मला , तुम्हाला सुद्धा माझ्या या लिखाणाचा आनंद घेता आला , या नवीन प्रयोगामुळे ! खूप सारे प्रेम !

      Delete
  13. 'ध्वनिफीती'चा हा form आम्हाला आवडलाय.
    It sounds very interesting when hearing all stories and memories cherished here.
    Gr8च



    ReplyDelete
    Replies
    1. तुझ्या या छान छान अभिप्रायामुळे मला खूप प्रोत्साहन मिळते आणि नवीन नवीन उत्साहाने करण्याची उमेद मिळते ! खूप सारे सप्रेम धन्यवाद !!

      Delete
  14. its really very pleasant to listen...bocz many times we get really bored to read ..

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!!

      Delete
  15. निलेश चौधरीMarch 19, 2021 3:45 pm

    खूप छान वाटले माझ्यासारख्या लोकांना तर फारच आवडेल ज्यांना वाचायचे सवय नाही त्यांना

    ReplyDelete
    Replies
    1. खरंतर फोन वर वाचन करणे तसे अवघड नकोसे वाटणारे . मलाही बऱ्याचदा त्रास होतो फोन वर वाचतांना . असो .
      मनःपूर्वक धन्यवाद !!🤩😍

      Delete
  16. sanjitashrikantMarch 20, 2021 9:15 am

    This Cassets are Really Rich Assets..
    लेखनातला आब & Expressions ऐकुन छान वाटले.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !!🤩😇😇

      Delete
  17. सुचिता कामतMarch 20, 2021 10:22 pm

    खूप छान ������. आठवणी हा विषय अगदी भूतकाळात नेऊन सोडतो. असं वाटतं तिथेच रहावे ��. ऐकताना मी ही माझ्या बालपणात गेले. खूप छान. धन्यवाद ����

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏😊

      Delete
  18. Khupach chan lahanpan aathavate
    Keep it up

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🤩

      Delete
  19. Apratim ahet tai audios .....ekayla khupach chan vatte........Owesome experience ����������������

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद !🤩😇

      Delete
  20. खुप छान ध्वनिफीत वा मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद !😇

      Delete
  21. सुचिता कामतApril 01, 2021 3:43 pm

    खूप छान . आठवणी हा विषय अगदी भूतकाळात नेऊन सोडतो. असं वाटतं तिथेच रहावे ��. ऐकताना मी ही माझ्या बालपणात गेले. खूप छान. धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...