💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃 पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃 सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...







भगवान श्रीक्रुष्ण म्हणजे सामान्य माणसांना आपल्यातलाच एक वाटणारा देव आणि माणूस आहे
ReplyDeleteखूप च सुंदर
ReplyDeleteReally very beautiful 👏👌👍
ReplyDeleteनटखट कान्हा चे खूप खूप खूप छान चित्रे
ReplyDelete👌👌👌👍👍💐💐
अतिशय सुंदर चित्र मालिका नेहमीप्रमाणे खूप छान छान उपक्रम असतात तुमचे ताई
ReplyDeleteलीला वानखेडे 🎉👌👌🙋
श्रीकृष्ण हे चैतन्य आणि उत्साहाचे प्रतिक आहे.पण ते दुष्टांचे र्कदन काळ आहे.त्यांनी जीवन कसे जगायचे हे पण खुप छान सांगितले.त्यामुळे सामान्य जनांचे आवडते देव पण झाले.
ReplyDeleteखूपच छान सगळे चित्रे👌👌
ReplyDeleteकृष्णा चे चित्र अतिशय सुंदर आहे 👌👌
ReplyDeleteनटखट बाल कान्हा सुरेख 👍👌🌹🙏
ReplyDeleteखूप सूंदर !👍🏻👌🙏
ReplyDeleteखूप सुंदर...👌👌
ReplyDeleteखूप सुंदर रेखांकने. श्रीकृष्णाची वेगवेगळी रुपे प्रत्येकालाच मोहून टाकतात.
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे.
Krushnache sarv chitre khup chan aahet mast 👌👌
ReplyDeleteSaRe rekhatan उत्तोत्तमच...
ReplyDeleteभगवान श्रीकृष्णाच्या छटा आणि expressions फारच सुरेख आहे...
Especially musical+लोणी खाणारा...
कृष्ण जन्माष्टमी च्या खूप शुभेच्छा ..
लहानपणी आम्ही रस्त्यावरील दहिहंडी पाहायला jaycho बालगोपालासोबत
सोन्या मारुती navipeth परिसर इ.
दहीहंडी सजावट जास्त आवडते पाहायला...
गोपाळकाला मला फार आवडतो खायला व करायला.....
:-# जयश्री कृष्ण Sanjita
😊janmasmiche tula hi shubhecha
ReplyDeleteKanhachi strict Chitra Chan aahet makhanchor nand lala aawadla 👌
श्री कृष्णाच्या विविध नटखट रूपाचे छान ,मोहक चित्रे आहेत.
ReplyDeleteवाह छान काढलीस चित्रे. गोड भाव आहेत
ReplyDelete