Skip to main content

Posts

Showing posts from February, 2023

🐘हत्ती - १🐘(चित्रं मालिका)

 🐘हत्ती - १🐘 (चित्रं मालिका) 🐘🐘 आने बंथोंदू आने - हत्ती आला हत्ती    नोड बन्नी आने -  हत्ती बघायला या   कप्प बण्णद आने -  काळ्या रंगाचा हत्ती   दोड्ड होट्टद आने -   मोठ्या पोटाचा हत्ती आने बथोंदू आने - हत्ती आला हत्ती    सण्ण कण्णीद आने -  लहान डोळ्यांचा हत्ती   आगला किवीद आने -  मोठ्या कानाचा हत्ती उद्द सोन्डीद आने -  लांब सोंडेचा हत्ती   आने बंथोंदू आने - हत्ती आला हत्ती    चूप दन्तद आने -  तीक्ष्ण दात असलेला हत्ती मोटू बालाद आने -  लहान शेपटीचा हत्ती   शक्तिशाली आने - शक्तिशाली हत्ती    आने बंथोंदू आने - हत्ती आला हत्ती       समजायला लागल्यापासून आपल्याला प्रत्येकाचाच गणपती बाप्पा एकदम लाडका झालेला असतो. तसेच हत्ती सुद्धा विशेष आवडीचा प्राणी असतो. वाघ-सिंह आवडीचे असतातच, पण हत्तीचे आपल्या मनात एक खास स्थान असते. तसेच माझ्याही मनात आहेच. पण काही वर्षांपूर्वी, दक्षिण भारतातील का...

शिवरात्री (चित्रं मालिका)

शिवरात्री (चित्रं मालिका) बघितले तर ही फक्त चित्रं आहेत. पण ही फक्त चित्रं नाहीत. काही वर्षांपूर्वी मी काहीश्या कठीण परिस्थितीत होते. तिथे माझ्याकडे फक्त कागद आणि पेन होता. काळ साधारण हाच होता म्हणजे शिवरात्री च्या आसपास. त्यामुळे अर्थातच आधी चित्रांचा विषय ओघानेच, अगदी आपसूकच, माझ्याही नकळत शिवरात्री भोवतीच फिरला. नंतर मात्र विविध विषय आले. तीही चित्रं येतीलच आपल्या भेटीला!  या चित्रांनी माझे मन शांत करण्यासाठी फार मदत केली. खूप आधार दिला. एका अर्थी सर्वस्वाने आणि सर्वार्थाने माझी काळजीच घेतली...... 🪔ॐ नमः शिवाय 🪔 🪔ॐ नमः शिवाय 🪔 🪔ॐ नमः शिवाय 🪔 कानडी लिपीतील ओम!  

सुचलेलं काही ६- (काही अनुभवलेलं ...)

सुचलेलं काही - ६  (काही अनुभवलेलं ...)