आईस क्रीम पार्टी (गच्चीवरील गमती जमती) हल्ली आईसक्रीम म्हणजे घरात कायमच असतेच , फ्रीझ घरात असल्याने . पण चौधरी सदन मध्ये राहात असतांना घरात फ्रीझ नव्हते . त्यामुळे ही आईसक्रीम पार्टी खूपच खास असे ! अगदी मला आठवते आणि समजते तेंव्हापासून आमच्याकडे ही आईसक्रीम पार्टी उन्हाळ्यात एकदा हमखास होतेच होते ! ...