दळण (घरातील गमती जमती) या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही. ...
Nice
ReplyDeleteखूपच भारी.GoodThoughts..
ReplyDeleteमस्त suchlay ...
..handmade पण लिहाल अगदी दुरेघी पानावर...-sanjita
खूप छान आणि मार्मिक पद्धतीने लिहिले आहे.
ReplyDeleteसुचलेलं काही खूपच छान 👍👍
ReplyDeleteहा कवी हळव्या मनाचा , भावना प्रधान , आनंद व प्रेमाचा सातत्याने शोध घेणारा....स्वप्रामाणीक राहून व्यक्त केलेलं मत कदाचित समोरच्या ला चुकीचं, अर्थहीन वाटू शकतं... एकंदरीत आवडलं...हरवाव स्वतःमध्ये सुध्दा माणसाने.👍
ReplyDeleteसुचलेले विचार सुंदर आहेत असे विचार सहज कोणालाही सुचत नाहीत💐💐💐🙏
ReplyDeleteखरं आहे..👌👌👌
ReplyDelete