थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती) आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट. नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...
इतकं छान आनंददायी कलेक्शन
ReplyDeleteछान रांगोळी👌
ReplyDeleteखूप छान आहे रागोळी
ReplyDeleteअगदीरेखीव आणी सुबक रांगोळ्या आहेत. माला खूप आवडल्या.भरीव रांगोळ्या शेडिंग च्या ही आवडतात.हे पाहिल्यावर माझ्या collegechi एक मैत्रीण (श्वेता)खूप सुबक भरीव रांगोळ्या मस्तकाढते दरवर्षी सरस्वती पूजन वेळेस अगदी आठवली...तिलाही art cranivalcha mf hussain cha puraskar मिळालाआहे.रांगोळीसाठी....
ReplyDelete