💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃 पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃 सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...





हा मेसेज मी जेवताना वाचला so हे सगळे खरे आहे 😂😂
ReplyDeleteJast vel mobile laglyas samjave ki jevnat bhaji bombalali aahe.Ajun jast vel mobile laglyas samjave ki jevnat bhaji bombalali tar aahech pan sangatchi himmat pan hot nahi aahe.Mhanun aapla mobile bara 😂😂😂😂
ReplyDeleteChchan lihile aahes 🎉🎉
सगळे quotes मस्त, सौंदर्य शापित असते मग ते कोणते पण असो.
ReplyDelete👍
मस्तय की सारे सुविचार....
ReplyDeleteसुविचार#1.अगदी.खरय..दोन घास जास्त जातात हल्ली..instaवर नैवैद्यच आधी..
सुविचार#2...हो पण पाहणा-यांसाठी वरदानच...रूप पाहता लोचनी..
सुविचार#3...म्हणूनच प्रयत्नांती परमेश्वर..
सुविचार#4...माला वाटतं निर्जीव वस्तूच सजीवांना जोडतात...आजारपणावरचं औषधपण निर्जीवच...
सुविचार#5...दुरदर्शन वाहनी अगदी कायमस्वरुपी आवडणारी दूूरची असलीतरी आहे जवळची.....
परत निवडलेले मागच्या"background ची भित्तीचित्रे गोड.
अगदी खरय… नवीन पिढीलाच काय पण आपले ही काहीसे (भ्रमणध्वनी) असेच
ReplyDeleteअसते. सगळेच ‘सुचलेले ‘मस्तच.वास्तववादी .
प्रा सौ वैशाली चौधरी.
खरच आहेत सुविचार प्रामाणिक प्रयत्न...
ReplyDelete