दळण (घरातील गमती जमती) या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही. ...
Dora the cutest ❤️
ReplyDeleteताई दोघे चिंत्र मालिका मस्त....
ReplyDeleteत्या हुन तुझे observation आणि सगळ्या गोष्टीचा अभ्यास किती दांडगा हे पण दिसते....
मस्त मस्त ... तसे सगळेच चित्र भारी पण सुमी आणि इंदुमती लय भारी👌
😍👌chitra malika
ReplyDeleteIdumati n dora chanch
खूप मस्त..माला आवडलेलं चित्र म्हणजे...इंदूमती व डिडी..भारी कलरफुल ..गळ्यातील पेंडन्ट भारी काढलय..Loved it
ReplyDeleteव्वा वर्षाली, चित्रमालिकेचे दोन्ही भाग मस्त. बालदिनाच्या चित्रमयी शुभेच्छांनी बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. 🤠🤠
ReplyDeleteवा वा .. गोडआणि अवखळ .. अगदी तुझ्यासारखी..
ReplyDelete