दळण (घरातील गमती जमती) या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही. ...
सुचलेले आणि अनुभवलेले मस्तच ����
ReplyDeleteब्रम्हानंदीचा अनुभव ����
सगळ्यांचीच ब्रम्हानंदी टाळी लागतेच असे नाही��
प्रा. सौ.वैशाली चौधरी
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😊😍😇
Deleteअगदी सुंदर आणि शत प्रतिशत खरय
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!!
DeleteWa mastach👌
ReplyDeleteमनःपूर्वक आनंदी धन्यवाद! 😊
Deleteखूपच सुरेख सुखावह
ReplyDeleteसप्रेम आनंदी धन्यवाद! 🙏
Deleteवाह, छान ��
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!
Delete"सुचलेले काही"चे 'आनंदी कोमल-तरंग'😍सहीच...१ नंबर nexttime चालीसकट ध्वनीफित एकायला आवडेल
ReplyDeleteKhup khare lihile aahe
ReplyDeleteखूप आनंदी धन्यवाद! 🤩
Delete