दळण (घरातील गमती जमती) या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही. ...
सुचण महत्वाचे नसते सुचलेले मांडता येऊन त्याचा स्वाद दुसर्याला देता येण हेच तर खर कौशल्य आहे
ReplyDeleteआभाळभर प्रेम!!! 😇😇
Deleteसुंदर अनुभवलेल्या क्षणांना आठवणिच्या रूपात एक माळ बनवून गुफणे हे एक कौशल्य आहे आणि ते जपणे .हे स्वप्न आहे. ते तू केलेस .
ReplyDeleteसौ. मंदा चौथरी.
Ooooo! खूप सारे प्रेम!!! 😍😇😍😇
Deleteतुला सुचत सुचलेले मांडता येते खुप च छान मांडणी आहे
ReplyDeleteखूप आनंदी धन्यवाद! 😊
Deleteखुपचं मस्त बेटा
ReplyDeleteधन्यवाद!! 😍😇
DeleteChan je kahi anubhavale n suchale tey mandale 👌👍
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!!!
DeleteभाRich....आनंदी पाऊसाचे शब्दतरंग व थेंब वेचताना भन्नाट आनंद होतोय...खूप सारे ईमोजी असतेतर त्यांचा पाऊसच पाडला असता....😍👌
ReplyDeleteखरच! भारी rich!!!
Deleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😍😇😇
सुंदर मांडणी अवर्णीय खूपच छान
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद! 🙏
Deleteखुप छान मांडणी सुंदर अनुभवलेल्या क्षणांच्या आठवणी आहेत.👌👌
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!
Deleteछन मांडले आहे
ReplyDeleteआनंदी धन्यवाद! 😊
Deletethodkyat..pn arthpurn..mast..👍
ReplyDeleteसुचलेले मांडणेच महत्वाचे असते... सुंदर मांडणी...
ReplyDeleteताई मस्तच
ReplyDeleteकलाकार आपल्यात पण दडलाय तसा तर ..