भोग नंदीश्वर मंदिर संकुल (गोष्टी, माझ्या पर्यटनाच्या...) भोग नंदीश्वर मंदीर संकुल. बंगळुरू पासून साधारण ६० कि मी अंतरावर आहे. तर बंगळुरू विमानतळापासून ३२ कि मी अंतरावर आहे. अगदी नंदी दुर्ग/बेट्टा/हिल्स च्या पायथ्याशी. नंदी दुर्ग वर गेल्यावर बघितल्यास हे संकुल अगदी नजरेच्या टप्प्यात आहे /दिसते. ...