Skip to main content

दिव्यांच्या सणाच्या शुभेच्छा!


दिव्यांच्या सणाच्या शुभेच्छा! 

चौधरी सदनाच्या या विस्तारित कुटुंबातील 
प्रत्येक सदस्याला , या दिव्यांच्या सणाच्या लाख लाख शुभेच्छा !!!
सगळ्यांच्या आयुष्यात ही आनंदाची ज्योत अखंड तेवत राहो !!!













आनंदी पाऊस 



Comments

  1. *संपू दे अंधार सारा*
    उजळू दे आकाश तारे
    *गंधाळल्या पहाटेस येथे*
    वाहू दे आनंद वारे....
    *जाग यावी सृष्टीला की*
    होऊ दे माणूस जागा
    *भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*
    घट्ट व्हावा प्रेम धागा...
    *स्वच्छ सारे मार्ग व्हावे*
    अन् मने ही साफ व्हावी
    *मोकळ्या श्वासात येथे*
    जीवसृष्टी जन्म घ्यावी...
    *स्पंदनांचा अर्थ येथे*
    एकमेकांना कळावा
    *ही सकाळ रोज यावी*
    माणसाचा देव व्हावा.........
    *आजपासून दिवाळी सुरू होतेय*...
    *दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!*
    💥🌟✨⭐💥

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे धन्यवाद 😍 या सुंदर शुभेच्छा साठी 😇

      Delete
  2. Happy and safe diwali. . . .

    ReplyDelete
  3. रंजना राणेNovember 13, 2020 4:27 pm

    Happy Dipawali

    ReplyDelete
  4. Mast������Diwali chya hardik shubhecha��

    ReplyDelete
  5. विस्तारित चौधरी कुटुंबाला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेछा . दिवाळी हा जसा दिव्यांचा उत्सव आहे तसा तो आनंदाचा पण आहे. ह्या लेखा बरोबर attach केलेली हस्त चित्रे त्याची अगदी बरोब्बर अनुभुती देतात. चित्रांची रंगसंगती आणी रेखाटन इतकी छान आणि फ्रेश आहेत की ती बघताना एकंदरीतच उत्साहपूर्ण वाटते . त्यामुळे आमचा पण दिवाळीचा उत्साह दुणावला आहे त्याबद्दल धन्यवाद . पुन्हा एकदा तुला दिवाळीच्या शुभेछा.

    ReplyDelete
    Replies
    1. आनंदी दिव्यांच्या शुभेच्छांनां , आनंदी दिव्यांचे धन्यवाद !🙏🙏🙏

      Delete
  6. 🕯️
    May millions of lamps illuminate your life with endless prosperity, health, and wealth forever wishing u and your a very happy diwali 🏮
    🕯️

    ReplyDelete
  7. आनंदमय दिपपर्वाच्या अनेकानेक शुभेच्छा .. आपल्या लेखनरूपी पणती-प्रकाशं आम्हाला सदैव मिळत राहो.ती पणती आम्ही जपून ठेऊ.
    Once Again Happy दिवाळीच्या Infinite Wishes....

    ReplyDelete
    Replies
    1. आम्ही पण असे छान छान सकारात्मक प्रकाशमयी अभिप्राय आमच्या हृदयात जपून ठेवू कायमचे !!! स्नेहाळ धन्यवाद !!
      🤩😇💖🥰😍🌟🌟

      Delete
  8. May this Diwali brings entry to all the happiness and prosperity in everyone's life and exit to all the negativities.... WISHING YOU ALL A VERY HAPPY DIWALI...��������������
    From... Kanchan and Pradeep Pawar

    ReplyDelete
  9. ज्योतीNovember 15, 2020 12:53 pm

    *संपू दे अंधार सारा*

    उजळू दे आकाश तारे
    *गंधाळल्या पहाटेस येथे*
    वाहू दे आनंद वारे....

    *जाग यावी सृष्टीला की*
    होऊ दे माणूस जागा
    *भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*
    घट्ट व्हावा प्रेम धागा...

    *स्वच्छ सारे मार्ग व्हावे*
    अन् मने ही साफ व्हावी
    *मोकळ्या श्वासात येथे*
    जीवसृष्टी जन्म घ्यावी...

    *स्पंदनांचा अर्थ येथे*
    एकमेकांना कळावा
    *हे क्षण रोज यावी*
    माणसाचा देव व्हावा.........
    *दिवाळी प्रकाशाचा उत्सव आपल्याला एक नविन उर्जा देणारा हा सण दिव्यांच्या ज्योती प्रमाणे अखंड व शांत जळून प्रकाशमान होण्याची प्रेरणा देणा-या या दिपावली सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!*

    ReplyDelete
    Replies
    1. प्रकाशमान ऊर्जा देणारे धन्यवाद 🙏 ☺ 😇 😇

      Delete
  10. विशाखाNovember 15, 2020 12:56 pm

    एक करंजी.. आनंदाने भरलेली..
    एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
    एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
    एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
    एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
    एक दिवा.. मांगल्य भरलेला..
    एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
    एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
    एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
    एक सण.. समतोल राखणारा..
    अन् एक मी.. शुभेच्छा देणारा...


    ��"तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा��
    ❤️ शुभ दिपावली ❤️

    ReplyDelete
    Replies
    1. एक धन्यवाद, प्रेमाने ओथंबलेला 😍❤️

      Delete
  11. शुभ दिपावली

    ReplyDelete

  12. सस्नेह नमस्कार,

    दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

    हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना...! ������ ���� *दिपावलीच्या*����
    �� हार्दिक शुभेच्छा*��
    �� ����

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासुन सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  13. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा .कविता आणि दिव्याची चित्र मस्त आहे दिव्यांच्या प्रकाशात लिखाणाची तुला ऊर्जा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहे.
    मंदा चौधरी

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे, अगदी आभाळभर प्रेम ❤ 😍 😇

      Delete
  14. ��स्नेहाचा सुगंध दरवळला,
    आनंदाचा सण आला.
    विनंती आमची परमेश्वराला,
    सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!��

    ReplyDelete
  15. Mrs vijaya sathyanarayanNovember 15, 2020 4:54 pm

    God bless you with good health wealth and happiness

    ReplyDelete
    Replies
    1. Feeling so blessed!!!! 😇😇
      Ur words means a lot for me!!!

      Delete
  16. Beauti,,,,,,,ful.!Wish you a Happy Diwali

    ReplyDelete
  17. VeryNice Varsha : Wish you A very happy joyous Diwali

    ReplyDelete
  18. Happy dipavali
    Anandi diwalicha anandi shubhechchha

    ReplyDelete
    Replies
    1. आनंदी शेभेच्छांबद्दल आनंदी धन्यवाद !!!🤩🤩🤩

      Delete
  19. शुभ दीपावली

    ReplyDelete
  20. दिवाळी च्या मंगलमय पर्रवातून आपले जीवन दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघो हीच शुभेच्छा ����

    ReplyDelete
  21. Wish you and your family a very Happy Diwali and a prosperous new year ahead

    From Bharati Patil & family

    ReplyDelete
  22. खूप सुंदर दिवे काढले आणि आनंदी पाऊस मधली वर्षाली दिवाळी कशी झाली आपली
    कविता पण मस्त 🎉👌👌👍🏼🌹

    ReplyDelete
  23. Chandrashekhar PachpandeNovember 03, 2021 9:16 am

    छान आहेत दिवे. दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा

    ReplyDelete
  24. ..वाह‌..parametric पणती,काही musical अंलकारिक पणती..रंगीबेरंगी पणती..सुबक आकाशकंदील आणी ‌तिमतिमणारे अनेक पणत्या..पणत्यांचा माळून‌‌ केलेला ‌पडदा..त्यातून येणारा उभा प्रकाश..सर्व काही तेजोमय..दिपमय आसमंत...असाच आनंदमय वर्षाच्या सणाच्या दिपमय शुभेच्छा||-स.न.वि.वि.संजिता

    ReplyDelete
  25. व पु होले सरNovember 03, 2021 2:59 pm

    नमस्कार ,दिव्यांवरची कलाकृती इतकी सुंदर आणि आकर्षक आहे की आपोआपच दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या जातात .माझ्या कडून तरी आनंदी पावसा साठी असं घडलं .धन्यवाद

    ReplyDelete
  26. दिव्यांचे चित्र अप्रतिम आहे👌👌दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...