Skip to main content

Posts

Showing posts from May, 2022

सुचलेलं काही ५ - (काही अनुभवलेलं ...)

  सुचलेलं काही - ५ (काही अनुभवलेलं ...)

मुंबई - १ माझ्या मनातील बदलते चित्र (काही अनुभवलेलं ...)

  मुंबई - १ माझ्या मनातील बदलते चित्र  (काही अनुभवलेलं ...)                        आज माझ्या कामाने मुंबईत आलेय . आज दिवसभराची सगळी कामं , सगळी धावपळ संपली आहे .... थोडा निवांत वेळ आहे .... लिहिण्याचा मूड पण आला एकदम . मनात विचार आला मुंबईवरच लिहावे आणि एकदम मस्त वाटले मनात हा विचार येताक्षणी ! मला समजायला लागल्या पासून ते आत्ता या क्षणापर्यंत वेगवेगळ्या कारणाने मुंबईचा संदर्भ येत होता आणि मुंबई बद्दल चे माझ्या मनातले विचार आणि मनातले स्थान कसेकसे बदलत गेले , याची एक शॉर्ट फिल्मचं डोळ्यासमोर तरळून गेली ! ती आता शब्द रूपात तुमच्या समोर मांडते .                                                                     अगदी लहानपणी सर्वात पहिली ओळख आठवते मुंबईची ती म्हणजे .... माझी ताई अगदी लहान असताना तिला घेऊन माझे मम्मी -दादा (आई वडील ) मुंबई ला घेऊन...