दळण (घरातील गमती जमती) या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही. ...
सगळे आवडलेले व्यवस्थित मांडुन ईतरांना त्याचाआस्वाद देणे हे एक कौशल्य आहे ते तुला छान जमलेले आहे. सौ.मंदा चौधरी.
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😇😇
Deleteऐन वसंतात,|वर्षाऋतूरचित||आनंदीपाऊसाचे थेंब
ReplyDeleteवेचून-वाचताना 'गारवा'मय वाटतय..खूप कौतुक+अप्रूपच
Stay Tune....
वाह! क्या बात है...
Deleteतुझे creative अभिप्राय वाचायची कायम ओढ लागलेली असते मला!
सप्रेम आनंदी धन्यवाद! 😍
खुप छान आणि अर्थ पुर्ण
ReplyDeleteआनंदी धन्यवाद! 😊
DeleteKharach varsha rutu ani aanand ani prem yachashi samabh 👍👌
ReplyDeleteAagadi barober
खूप आनंदी धन्यवाद! 😊
Deleteमैत्रीला उमगलेले सत्य, - आईचे मुलांशी असलेले नाते सोडुन कदाचित सगलीच विरतात
ReplyDelete😀😀 शंकाच आहे याबद्दल सुद्धा...
Deleteधन्यवाद!
anandi paus manala Nirmal aanad denara aaple jivnatil bhutkalatil sukhad aathwanina jage karnara
ReplyDeleteSo mala wachatla aawade tuze saglech lekh chan
ashich lihit jaa all the best
काकु खूप खूप मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद!! 🙏😇
Deleteमाझ्या मते काळानुसार नाती थोडी थोडी सैल होत जातात... Vilas
ReplyDeleteप्रत्येकाचे अनुभव वेगळे अणि मतं वेगळी! धन्यवाद!!
Deleteसुचलेले मस्तच आणि ते शब्दांमधून उतरवणे तर अप्रतिमच व वर्षा ऋतूतील आनंदी पावसात भिजणे तर सुंदरच����
ReplyDelete