राखाडी मनीमाऊ (चित्रं मालिका) मनीमाऊ मनीमाऊ, अंग तुझे किती मऊ मऊ... या सगळ्या मनीमाऊ बर्याच दिवसां पासून आपल्या सगळ्यांना भेटायला आतूर झाल्यात. सगळ्या राखाडी रंगाच्या! आपापल्याच वेगवेगळ्या तंद्रीत असलेल्या. थोडी झोपाळू काहीशी वैतागलेली, चिडचिडी बदमाश अणि खोडकर आपल्या सगळ्यांनाच भेटण्यासाठी वाट बघत असलेल्या... 😍