🪔🪔🪔जल-दीपोत्सव-२🪔🪔🪔 (featured) 🪔 🪔 🪔 🪔 🪔 🪔 💧💦💧💦💧💦💧 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 दीपावली हा वर्षातून एकदा येणारा सण! मुख्य भारतीय सण! विश्व उजळवून टाकणारा सण! लहान-थोर साऱ्यांचाच प्रिय सण! प्रकाशाची, आनंदाची, प्रेमाची, आणि खाद्य पदार्थांची सुद्धा रेलचेल असणारा सण! पण हा उत्सव जर, असाच कायम आनंदात साजरा करावयाचा असेल, तर 💦जल-दीप उत्सव मात्र💦 💦अगदी अविरत💦 💦साजरा करण्याची गरज आहे.💦 💦या जल-दीपाची ज्योत,💦 💦अखंडपणे💦 💦तेवत ठेवणे💦 💦नितांत💦 💦निकडीचे💦 💦आहे...💦 अन्यथा, हाच नाहीतर इतर कुठलाही सण साजरा करणे सोडाच, तर रोजचे दैनंदिन जीवन जगणेच अतिशय कठीण आणि पर्यायाने अशक्य होऊन जाईल... 💧💦💧💦💧 🪔🪔🪔🪔आज ही अष्ट-जल-दीप-माळ!🪔🪔🪔🪔 💧💦💧💦💧 ...