दिव्यांच्या सणाच्या शुभेच्छा! चौधरी सदनाच्या या विस्तारित कुटुंबातील प्रत्येक सदस्याला , या दिव्यांच्या सणाच्या लाख लाख शुभेच्छा !!! सगळ्यांच्या आयुष्यात ही आनंदाची ज्योत अखंड तेवत राहो !!! आनंदी पाऊस
पाण्याच्या टाक्या (गच्चीवरील गमती जमती) चौधरी सदनच्या गच्चीवर दोन पाण्याच्या टाक्या आहेत . या दोन्ही जमिनीच्या वर आहेत आणि यांच्या मधोमध जमिनीखाली आणखी एक टाकी आहे . ही टाकी ...
खेळ गच्चीवरील-२ (गच्चीवरील गमती जमती) घरी शेती असल्या कारणाने आणि वर्षभराचे घरात लागणारे धान्य पोत्यां-पोत्यानेच आणावे लागत असल्यामुळे , घरात कायमच रिकामी पोती असत . मग ही रिकामी पोतीच आमच्या खेळाचं साहित्य होऊन जाई . आम्ही सगळ्या ही रिकामी पोती पायातून घालत असू , ती साधारण कमरेपर्यंत किंवा अजून थोड...